कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#KS3
#विदर्भ
#recipe2

#KS3
#विदर्भ
#recipe2

पुढे वाचा

नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#KS3
#विदर्भ
#recipe2

#KS3
#विदर्भ
#recipe2

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४ जण
  • 1/2 कपलाल चणे
  • 1टोमॅटो बारीक चिरुन
  • १ कांदा बारीक चिरुन
  • 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर
  • 1 टेबलस्पून धनाजीरा पावडर
  • 1 टेबलस्पून शेंगदाणे
  • 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरुन
  • 1/2 टेबलस्पून लिंबाचा रस
  • 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  • 1 टेबलस्पूनबारीक शेव
  • चवीनूसार मीठ
  • २ कप जाड पोहे भिजवून पाणी काढून
  • २-३ लसूण पाकळ्या बारीक चिरुन
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम लाल चणे रात्रभर पाण्यात भिजविणे व सकाळी पाणी काढून टाकून कुकरला मीठ घालून शिजवून घेणे. जाड पोहे भिजवून, पाणी काढून टाकणे. कांदा, हिरवी. मिरची, टोमॅटो बारीक चिरुन घेणे.

    नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग एका कढइत फोडणी करुन त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व लसूण घालून शिजविणे. मग त्यात लाल तिखट व धनाजीरा पावडर घालणे।मग शिजवलेले हरभरे टाकणे व १ कप पाणी घालणे. चवीनूसार मीठ घालून एक उकळी काढणे. तर्री तयार.

    नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग एका पॅनमध्ये फोडणी करुन त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची व शेंगदाणे घालणे. मग भिजवलेले पोहे घालणे. एक वाफ आणुन चवीनुसार मीठ घालावे. गॅस बंद करुन त्यात लिंबाचा रस घालावा व चांगले मिक्स करावे.

    नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग एका बाउल मध्ये पोहे घेउन त्यांवर तर्री घालावी वरुन बारीक शेव व कोथिंबीर घालावी व गरम गरम पोहे सर्व करावेत. बाजूला तर्री ची वाटी द्यावी.

    नागपूरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
16 मे 2021 00:43 रोजी
Frisco Texas

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तरी पोहा तर्री पोहे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खान्देश स्पेशल उडीद वडे (udid vade recipe in marathi)
  2. पायसम / फिरणी (phirni recipe in marathi)
  3. टोमॅटो सूप रेसिपी (tomato soup recipe in marathi)
  4. शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
  5. ताजा काळा मसाला (kala masala recipe in marathi)
  1. पोपट पोहे (popat pohe recipe in marathi)
  2. वाटाण्याचे आळण / मटारचे आळण (vatanyache aalan recipe in marathi)
  3. पिकलेल्या आंब्याचा मुरांबा (piklelya ambyacha muramba recipe in marathi)
  4. हरबऱ्याच्या भाजीचा कोरवा (harbaryacha bhajicha korva recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15016604
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close