ताजा काळा मसाला (kala masala recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#cooksnap
स्वप्ना सावजीची काळ्या मसाल्याची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. धन्यवाद स्वप्ना🙏

ताजा काळा मसाला (kala masala recipe in marathi)

#cooksnap
स्वप्ना सावजीची काळ्या मसाल्याची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. धन्यवाद स्वप्ना🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 टेबलस्पूनखसखस
  2. 1/2 कपकिसलेले खोबरं
  3. 4वेलची,
  4. काळी वेलची
  5. 1 टेबलस्पूनबडीशेप
  6. 5लवंग,
  7. काळीमिरी
  8. 2 इंचदालचिनी
  9. 1मोठे तमालपत्र
  10. 2 टेबलस्पूनधणे-जीरे पूड
  11. 4त्रिफळा, जायपत्री
  12. 1स्टारफुल
  13. 1 टीस्पून मेथी
  14. 1 टेबलस्पूनतांदूळ
  15. 1 टेबलस्पूनडहाळे (चणे)
  16. 2सुक्या लाल मिरच्या तिखट

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व खडा मसाला घ्यावा.

  2. 2

    कढई गरम करुन त्यात दालचिनी, लवंग,काळे मिरी परतावे. मेथी, जायपत्री,तमालपत्र, बडीशेप,जीरे,स्टारफुल, वेलच्या टाकून परतून घेणे.

  3. 3

    त्यात खोबरे,खसखस घालून भाजणे. तांदूळ,डहाळे भाजून त्यात टाकावे. सर्व जिन्नस-मसाले एकत्र काळपट रंगावर भाजून घ्यावे.

  4. 4

    पाणी गरम करुन त्यात सर्व भाजलेले मसाले १५ मिनिटे ठेवून पाणी काढून वाटून घ्यावे.

  5. 5

    ताजा काळा मसाला वापरण्यास तयार. (तेलात कांदा परतून हळद-तिखट घालून परतणे व हा मसाला टाकून अंडा करी, चिकन-मटण, पनीर,वांगा भाजी बनवू शकता)

  6. 6

    जास्त झाल्यास हा मसाला फ्रिजमध्ये ठेवू शकता. हा मसाला वापरुन अंडा करी केली आहे... नक्की बघा तीही रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes