मँगो शाही तुकडा (mango shahi tukda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्रित का एकत्रित घ्यावे
- 2
दूध साखर टाकून उकळायला ठेवावे पंधरा मिनिटानंतर दूध घट्ट झाल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी ब्रेडचा चुरा घालून इन्स्टंट रबडी तयार करून घ्यावे त्यानंतर रब्बी गार झाली की त्यामध्ये आंब्याचा रस टाकावा मॅंगो रबडी तयार करावे
- 3
ब्रेडचे स्लाईस त्रिकोण मध्ये कापून त्याला तूप लावून तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यावे एका प्लेटमध्ये काढून ठेवावे त्यावर मॅंगो रबडी टाकून घ्यावे आंब्याचे काप, बदामाचे काप ने सजवून मॅंगो शाही तुकडा सर्व्ह करावा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15025965










टिप्पण्या (2)