कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

#KS4 #WEEK4 #RECIPE1

दख्खन पठाराच्या कोनाड्यात वसलेलं.... तापी नदीच्या खोऱ्यातलं.... टुमदार असं *खानदेश प्रांत*.... उत्तरेला सातपुडा पर्वत रांगांनी..., पूर्वेला वऱ्हाड प्रांताने...., पश्चिमेला वेस्टर्न घाटाने...., आणि दक्षिणेला अजंठा लेण्यांनी वेढलेलं हे खानदेश....
सामावलयं,.... महाराष्ट्रातील सध्याच्या... धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधे...!!

महाराष्ट्राचे *सर्वाधिक तिखट Cuisine* अशी ओळख घेऊन मिरवणारा हा प्रांत...,नानाविध खानपान कलेंच्या चविष्ट मिलाफाचा देश म्हणून.... *खानदेश* (अशी आपली माझ्यातल्या खवय्येगिरीने मांडलेली संकल्पना...!!!😊😋)

"तिखटाची चव... तेलाची वाही झणझणीत तर्री ....
माझ्या वेज खवय्ये दोस्तांनो.... तुमच्यासाठी...
आजची *डुबुक-वडे* मेजवानी लयचं भारी...."
😋😊🥰😋😊🥰😋
©Supriya Vartak-Mohite

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३०-३५ मिनीटे
४ जणांसाठी
  • तर्री मसाला साहित्य:
  • 2मोठे कांदे (उभे चिरलेले)
  • 1सुक्या खोबऱ्याची वाटी (चिरुन किंवा किसून)
  • १०-१२ लसूण पाकळ्या
  • ८-१० कडिपत्ता पाने
  • 3-4 इंचआल्याचे तुकडे
  • 3पळी तेल
  • 2 टेबलस्पूनखानदेशी काळा मसाला (रेडीमेड उपलब्ध)
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • 1/4 टेबलस्पूनहळद
  • डुबुक-वडे साहित्य:
  • 1 कपबेसन
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 1/4 टीस्पूनओवा
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • इतर साहित्य:
  • 2 कपगरम पाणी
  • 1/2 कपचिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३०-३५ मिनीटे
  1. 1

    प्रथम एका पॅनमध्ये कांदे खरपूस भाजून घ्यावे. मग त्यात खोबरं घालून चांगले भाजून घ्यावे.

    (इथे आख्खे कांदे आणि खोबऱ्याची वाटी डायरेक्ट गॅसवर सुध्दा भाजून घेता येतील.)

    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा-खोबरं भाजून झाल्यावर, गॅस बंद करुन मग त्यात आलं, लसूण पाकळ्या आणि कडिपत्ता पाने मिसळून मिश्रण थंड होऊ द्यावे.

    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मसाला मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करुन ठेवावी.

    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता डुबुक-वड्याचे मिश्रण तयार करण्यासाठी, एका भांड्यात बेसन, हळद, ओवा व थोडे मीठ घेऊन बॅटर तयार करावे.

    (बॅटर खूप पातळ बनवू नये.)

    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता एका कढईत तेल गरम करुन त्यात वाटलेला मसाला परतून घ्यावा, मग त्यात लाल तिखट, काळा मसाला, हळद आणि थोडी कोथिंबीर घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

    (मसाला परतून होईपर्यंत, दुसरीकडे २ कप पाणी गरम करायला ठेवावे.)

    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मसाला छान परतून झाला की, आता त्यात गरम पाणी घालून चांगले उकळू द्यावे.

    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तर्री चांगली उकळली की, त्यात बेसनच्या बॅटरचे मध्यम आकाराचे वडे हाताने किंवा चमच्याने हलकेच सोडावे. सर्व वडे तर्री मध्ये सोडल्यावर, मंद आचेवर साधारणतः १०-१५ मिनीटे तर्री खळखळ उकळू द्यावी आणि नंतर गॅस बंद करुन त्यात कोथिंबीर गार्निश करावी.

    (बेसनचे गोळे तर्रीमधे सोडताना येणाऱ्या *डुबुक* आवाजावरुन या रेसिपीला हे नाव मिळाले असावे.)

    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    गरमागरम डुबुक-वडे भाकरी, भात, पराठे यासोबत सर्व्ह करावे.

    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    खानदेशी डुबुक-वडे (Khandeshi Dubuk-Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
18 मे 2021 12:45 रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

टिप्पण्या (7)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
21 मे 2021 01:50
Wow superb Chef 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Khandeshi गट्टे सब्जी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नाचणीचे कूकीज (Ragi cookies recipe in marathi)
  2. सोलापुरी शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
  3. तवा रवा फ्राय चिकन लॉलीपॉप (tava rava fry chicken lollipop recipe in marathi)
  4. चटपटीत गुळांबा (gulamba recipe in marathi)
  5. केळ्याची मसालेदार भाजी (kelyachi masaledaar bhaji recipe in marathi)
  1. घोळ डाळभाजी तडकेवाली (ghol dalbhaji tadkelwali recipe in marathi)
  2. विदर्भ स्पेशल कच्चा चिवडा (kachha chivda recipe in marathi)
  3. आंबा कुल्फी (amba kulfi recipe in marathi)
  4. आंबा पोळी (amba poli recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15026393
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close