भजी / पकोडे (Pakoda recipe in marathi)

#KS5
मराठवाड्यात सणावाराला पुरण पोळी सोबतच कुरडई , पापड आणि सोबत च आशा प्रकारची भजी बनवतात. ही भजी लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून बनवतात. आज मी हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून बनवले आहेे. अशी भजी मला खुप आवडतात. चला तर रेसिपी बघूया.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम हिरव्या मिरच्या, आद्रक, लसूण पाकळ्या एकत्र मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
- 2
एका वाटी मध्ये बारीक चिरलेला कांदा, हळद, मीठ,ओवा, वाटलेली हिरवी मिरची आद्रक लसूण पेस्ट, बेसन, बेकिंग सोडा घालून पाणी घालून बॅटर बनवून घ्या.
- 3
कढईत तेल गरम करून त्यात हाताने छोटी छोटी भजी सोडून मिडियम आचेवर खरपूस तळून घ्या.
- 4
गरमागरम भजी सर्व्ह करा. ही भजी थोडी मऊ आसतात.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या