कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

मुगाच्या डाळीचे टिमणे हा एक पारंपारिक पदार्थ आहे तो विदर्भात केला जातो. याला चिमणे का म्हणतात माहिती नाही पण माझी आजी करायची आज सहज आठवले म्हणुन केला.
#dr #purnabrmharasoi

मुगाच्या डाळीचे टिमणे हा एक पारंपारिक पदार्थ आहे तो विदर्भात केला जातो. याला चिमणे का म्हणतात माहिती नाही पण माझी आजी करायची आज सहज आठवले म्हणुन केला.
#dr #purnabrmharasoi

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

भिजवणयासाठी 7-8 तास व नंतर लगेच केला तरी चालते
४ जणांना करता
  • 1 वाटीमुगडाळ
  • 6-7लसुण पाकळ्य
  • 3-4हिरवी मिरची
  • 1 टीस्पूनजीरे
  • कोथिंबीर आवडीने
  • मीठ चवीनुसार
  • वाटीतेल छोटी
  • 1 टीस्पूनहळद
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

भिजवणयासाठी 7-8 तास व नंतर लगेच केला तरी चालते
  1. 1

    सुरवातीला 1 वाटी मुगडाळ स्वच्छ धुवून घेणे.

    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    7- 8 तास भिजत ठेवणे

    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    8 तासानंतर त्यातील पाणी काढून पुन्हा स्वच्छ धुवून घेणे.

    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पाणी निथळून घेणे अत्ता त्यात हिरवी मिरची, लसुण पाकळ्या, जीरे, मीठ, कोथिंबीर घालून मिक्सर मधुन पेस्ट करुन घेणे.

    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    थोडेसे पातळ करुन घ्यावे. चल बघावी थोडी हळद घालावी मिक्स करावे व 10 मिनिटे झाकुन ठेवावे.

    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तवा गरम करून घ्यावा त्यावर तेल सोडावे. तवा चांगला गरम झाला की वाटी ने मिश्रण सोडावे व गोल आकारे फिरवून घ्यावे.

    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    कडेने परत तेल सोडावे व वरच्या बाजूला ही तेल लावून घ्यावे.

    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    5-6 मिनिटानी एक बाजू चांगली भाजली की दुसरी बाजू ही भाजुन घेणे. अगदी पातळ सोडायचे आहे.

    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    अत्ता दुसराही बनवुन घेते हा तुम्ही खोबरयाच्या चटणी सोबत सर्व करावे

    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    हे डोश्यासारखे करायचे आहेत.

    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    तयार आहेत आपले मुगाच्या डाळीचे टिमणे.

    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti
14 जून 2021 15:31 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मुगाचा डाळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गोविंद गोपाल लाडू...अर्थात पोहे लाडू (pohe laddu recipe in marat
  2. अळूची भाजी (अळूचं फदफदं) (aluchi bhaji recipe in marathi)
  3. आईस्क्रीम बेस आणि मॅंगो,व्हॅनिला फ्लेवर आईस्क्रीम (mango vanila flavour icecream recipe in marathi)
  4. शिळया पोळ्यांच्या तिखट चिकोल्या (shilya polyanchya tikhat chikholya recipe in marathi)
  5. पोटेटो सलाड (potato salad recipe in marathi)
  1. तोंडले भात (tondle bhat recipe in marathi)
  2. साधी डाळ (sadhi dal recipe in marathi)
  3. पारंपारिक खिचू (khichu recipe in marathi)
  4. मेहरी (Mehri recipe  in  Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15143203
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close