गोविंद गोपाल लाडू...अर्थात पोहे लाडू (pohe laddu recipe in marat

#KS7 #लाॅस्ट_ रेसिपीज #गोविंद_गोपाल_लाडू..
श्रीकृष्णाला पोहे अतिशय प्रिय.. त्यांनी सुदाम्याचे पोहे सुद्धा मोठ्या आवडीने खाल्ले.. म्हणूनच कदाचित पोह्यांच्या लाडवांना गोविंद लाडू गोपाळ लाडू असं म्हणत असावेत..
लडुका... प्राचीन काळी औषधांच्या गोळ्यांना *लडुका* म्हणत..या गोळ्या खाता याव्यात म्हणून त्यावर साखर,गुळाचं आवरण असे..त्यापासूनच लाडू,लड्डू हा शब्द तयार झाला..मुळात लाडू म्हणजे औषधं घालून केला गेलेला पदार्थ... तुम्ही बघा आपले पारंपारिक डिंक लाडू,मेथी लाडू,उडीद लाडू,पी्न्नी लाडू,गोकुळाष्टमीला केला जाणारा पंजरी लाडू..या सगळ्यांमध्ये शरीराला आवश्यक असे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ,सुकामेवा घालून ,लाडू केले जात..मी पण यात सुकामेवा,सुंठ पावडर,खोबरं,खसखस, वेलची घातलीये..जी शीत गुणधर्माची आहे..बडीशोप पण घालतात..थंडीत उष्ण गुणधर्म असलेली काळी मिरी पावडर घालतात..तर असे हे लडुका..लाडू. शरीरासाठी आवश्यक औषधी गुणधर्माचे आणि पौष्टिकतेने भरलेले हे लाडू..चला जाऊ या रेसिपी कडे..
गोविंद गोपाल लाडू...अर्थात पोहे लाडू (pohe laddu recipe in marat
#KS7 #लाॅस्ट_ रेसिपीज #गोविंद_गोपाल_लाडू..
श्रीकृष्णाला पोहे अतिशय प्रिय.. त्यांनी सुदाम्याचे पोहे सुद्धा मोठ्या आवडीने खाल्ले.. म्हणूनच कदाचित पोह्यांच्या लाडवांना गोविंद लाडू गोपाळ लाडू असं म्हणत असावेत..
लडुका... प्राचीन काळी औषधांच्या गोळ्यांना *लडुका* म्हणत..या गोळ्या खाता याव्यात म्हणून त्यावर साखर,गुळाचं आवरण असे..त्यापासूनच लाडू,लड्डू हा शब्द तयार झाला..मुळात लाडू म्हणजे औषधं घालून केला गेलेला पदार्थ... तुम्ही बघा आपले पारंपारिक डिंक लाडू,मेथी लाडू,उडीद लाडू,पी्न्नी लाडू,गोकुळाष्टमीला केला जाणारा पंजरी लाडू..या सगळ्यांमध्ये शरीराला आवश्यक असे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ,सुकामेवा घालून ,लाडू केले जात..मी पण यात सुकामेवा,सुंठ पावडर,खोबरं,खसखस, वेलची घातलीये..जी शीत गुणधर्माची आहे..बडीशोप पण घालतात..थंडीत उष्ण गुणधर्म असलेली काळी मिरी पावडर घालतात..तर असे हे लडुका..लाडू. शरीरासाठी आवश्यक औषधी गुणधर्माचे आणि पौष्टिकतेने भरलेले हे लाडू..चला जाऊ या रेसिपी कडे..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य जमा करून घ्यावे. नंतर एका कढईत पोहे गुलाबीसर भाजून घ्यावेत.नंतर त्याच कढईत सुके खोबरे गुलाबीसर भाजून घ्यावे.त्याचप्रमाणे शेंगदाणे देखील खमंग खरपूस भाजून घ्यावेत.खसखस.भाजून घ्या.
- 2
आता मिक्सरच्या भांड्यात सुके खोबर खसखस घालून ते वाटून घ्या.त्याच प्रमाणे दाण्यांची साले काढून दाण्याचा कूट करून घ्या.
- 3
पोहे गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची देखील बारीक पावडर करून घेणे.आता या मध्ये खारीक पावडर,खोबरे पावडर,दाण्याचा कूट घालून दोन ते तीन वेळा मिक्सरमध्ये फिरवा.
- 4
आता या वरील मिश्रणात गूळ घालून पुन्हा दोन ते तीन वेळा व्यवस्थित मिक्सर मधून फिरवून घेणे.आता हे मिश्रण परातीत काढून घ्या आणि पुन्हा हाताने एकजीव करा. आता यामध्ये सुंठ पावडर, तळलेले काजू बदाम यांचे तुकडे आणि भरड पावडर घाला आणि व्यवस्थित एकजीव करा.
- 5
नंतर लाडूच्या मिश्रणामध्ये वेलची पावडर घाला आणि हळूहळू तूप घालून हाताने एकत्र करा आणि लाडू वळा.
- 6
तयार झाले आपले गोविंद गोपाळ लाडू अर्थात पोह्यांचे पौष्टीक लाडू.. या लाडवांचा देवांना नैवेद्य दाखवून सर्वांनी प्रसाद घ्यावा.
- 7
- 8
- 9
- 10
- 11
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#W4#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज..#डिंकाचे_लाडू थंडी म्हटली की या दिवसात शरीराची immunity वाढवून शरीर धष्टपुष्ट करणारे,शरीराला बळ,ताकद पुरवणारे लाडू,खिरी,सत्व घरोघरी आवर्जून करतातच..अलिखित नियमच आहे तो..या दिवसात थंड हवेमुळे आपली पचनशक्ती चांगली असते..भूकही खूप लागते..मग अशावेळी शरीरास चांगलाचुंगला,सकस असा आहार पुरवणे गरजेचं नाही का..आणि असा आहार आपण घेतला तरच या पदार्थांतून मिळणारी सत्त्व,energy store होऊ शकते ..आणि वेळ पडेल तेथे ही energy आपण वापरु शकतो.. या दिवसात घरोघरी होणारा असाच एक प्रकार म्हणजे डिंकाचे लाडू...प्रत्येक प्रांत,तालुका,जिल्हा अशा भौगोलिक परिस्थिती नुसार डिंकाचे लाडू करण्याची पद्धत वेगळी आहे..त्यामुळेच आपली खाद्यसंस्कृती विशाल विस्तृत बनली असून आपले खाद्यजीवन कायमच बहरलेलं आहे..😍😋... डिंकाच्या लाडूमध्ये असलेल्या विविध घटकांचा अभ्यास करुन हे डिंक लाडू अधिक पौष्टिक कसे करता येतील ..या विचारातूनच मी ही रेसिपी तयार केलीये...फारच अप्रतिम ,खमंग असे डिंक लाडू तयार झालेत..😋😋 Bhagyashree Lele -
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
#KS7 #गोविंद लाडू # या लाडूला, गोविंद लाडू का म्हणतात, माहिती नाही, पण चविष्ट आणि पौष्टिक असे हे लाडू, बनवायला अगदी सोपे आणि झटपट होणारे.. काळाच्या ओघात, इतर पदार्थच्या मागे पडलेले.. यात मी गुळ जरा कमी वापरला आहे. आपल्या आवडीनुसार थोडा जास्त ही घेवू शकतो. Varsha Ingole Bele -
नाचणीचे लाडू (nachniche laddu recipe in marathi)
#diwali2021#नाचणी_लाडू दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. दिवाळी म्हणजे दीपोत्सव ,आनंदाचा उत्सव तना मनाचा उत्सव .दिवाळी हा शब्द उच्चारल्या बरोबरच आपल्या मनात चैतन्याच्या लहरी पसरू लागतात आणि मन क्षणातच ताजेतवाने होऊन जाते कारण सर्व सणांचा राजा दिवाळीच आहे दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई बाजारात जाऊन खरेदीची लगबग आकाशकंदील पणत्या रांगोळ्या रंग खमंग खरपूस असे वेगवेगळे फराळाचे पदार्थ फटाके मिठाया फराळाची मिठायांची देवाण-घेवाण एकमेकांच्या घरी नातेवाईकांच्या घरी जाऊन दिलेल्या स्नेहा भेटी सगळेच कसं हवंहवं असं वातावरण असतं म्हणूनच कदाचित आपले मन टवटवीत होत असावे थंडीची चाहूल लागलेली असते आणि या दिवसात पौष्टिक तेल तुपाचे पदार्थ खाल्ले तर अंगी लागतात असाही आयुर्वेद शास्त्र सांगतं त्यामुळे आपण पाहतोकी फराळात खमंग चमचमीत तळलेले पदार्थ भरपूर असतात आता हेच बघा ना लाडू चे किती प्रकार करतो आपण बेसन लाडू रवा लाडू रवा बेसन लाडू मोतीचूर लाडू मुगाचे लाडू बुंदीचे लाडू हे सगळे लाडू पौष्टिक आहेतच पण त्याहीपेक्षा शरीरासाठी अत्यंत पौष्टिक लाडू म्हणजे नाचणीचे लाडू नाचणी हे तृणधान्य तसे दुर्लक्षितच आहे म्हणूनच आपण जाणीवपूर्वक नाचणीचा आपल्या आहारात समावेश करायला हवा..राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. पचायला हलक्या अशा नाचणीत असणा-या कॅल्शियमच्या,ironच्या विपुल साठयामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढती मुलं ,तान्हीमुलं,वयस्कर यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात..चला तर मग रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#W4" डिंक मेथी लाडू "साधारणतः गरोदरपणानंतर हे लाडू बाळंतिणीला देण्यात येतात.परंतु कोलेस्ट्रॉल, मधुमेह,तसेच रक्तक्षय असणाऱ्यांना आणि कॅल्शियम कमी असणाऱ्यांसाठी पण हे लाडू खूप गुणकारी असतातमला स्वतःला हे लाडू फार आवडतात.पावसाळा व थंडी मध्ये आवर्जून आम्ही हे लाडू बनवतो.कणीक, गुळ, तूप, सुकामेवा,डिंक या नेहमीच्याच्या पौष्टिक घटकांना पदार्थांना मेथीची जोड देऊन हे लाडू केले जातात. मेथी कडू रसाची असल्याने त्यामुळे सूजनाशक आणि जंतूनाशक असे दोन्ही गुणधर्म त्यातून मिळतात. थंडीच्या दिवसात उध्दभवणारे सांध्यांचे विकार, सांध्यांची सूज, स्नायूंच्या वेदना, घशात जंतुसंसर्गामुळे येणारी सूज यावर मेथी उपयुक्त ठरते. थंडीने छातीत कफ जमा होणे, सर्दी होणे, अशा तक्रारींवर मेथी उपयुक्त ठरते. तसेच या दिवसात लहान मुलांना अश्या लाडूंचा सेवनामुळे त्यांची हाडे बळकट होतात. थंडीत होणाऱ्या केसाच्या कोंडा देखील या मेथीयुक्त पदार्थच्या सेवनाने कमी होतो , तसेच रक्त वाढवणे, रक्तशुद्धी करणे, हाडांना बळकटी देणे, त्वचा व डोळ्यांची काळजी घेणे हे फायदे मेथीच्या सेवनाने मिळतात. तेव्हा हिवाळ्यात डिंक मेथीच्या लाडूंचा खाण्यात जरूर समावेश करावा तेव्हा मी आज इथे माझ्या आईची खास रेसिपी देत आहे, हे लाडू मला आणि माझ्या घरी सर्वांना फार आवडतात..👌👌 हिवाळ्याची चाहूल लागली की आईच्या मागे लागून हे लाडू बनवायला सांगितली जातात, आणि माझी आई ही काहीही किरकिर न करता अगदी प्रेमाने आम्हा सर्वांसाठी आवर्जून बाबांच्या मदतीने हे लाडू बनवते...😋 आई बाबांचं पोटभर प्रेम या लाडू रूपाने दार थंडी मध्ये आम्हाला खायला मिळत हे विशेष....👍👍 Shital Siddhesh Raut -
कणिक पोहे लाडू (kanik pohe ladoo recipe in marathi)
लाडू गूळ आणि पोहे घालून केल्यामुळे healthy and crunchy लागतात#MPPदीपाली भणगे
-
उडदाचे पौष्टिक,शुगर फ्री लाडू (Udadache paushtik sugar free laddu recipe in marathi)
अनेक लाडू प्रकारांपैकी एक पौशिक असणारे ते उडदाचे लाडू.ह्यात पिठीसाखर किंवा गुळाचा वापर करू शकतो .पण मी खारीक पूड आणि खजूर हे गोडव्यासाठी वापरले आहेत. Preeti V. Salvi -
मिक्स ड्राय फ्रुट लाडू (mix dryfruit ladu recipe in marathi)
#GA4 #week9 #dryfruits ह्या की वर्ड साठी मिक्स ड्राय फ्रुट लाडू केलेत. Preeti V. Salvi -
शुगर फ्री एनर्जी बॉल्स... मुग आणि उडिदाचे (sugar free energy balls recipe in marathi)
#kdrकोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढणे आणि आपली एनर्जी टिकवून ठेवून परिस्थितीला सामोरे जाणे अत्यावश्यक आहे.कडधान्न्या पासून मी एनर्जी बॉल्स बनवलेत.हे प्रोटीन्स, व्हिटॅमिन,आयर्न, कॅल्शियम या सर्वांनी युक्त आहेतच पण शुगर फ्री आहेत.अतिशय पौष्टिक असे हे बॉल्स एनर्जी येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. बाजारातून प्रोटीन पावडर किंवा आयर्न कॅल्शियम च्या गोळ्या घेण्याऐवजी घरात बनवलेले हे शुगर फ्री एनर्जी बॉल्स नक्कीच हेल्दी ऑप्शन आहे. Preeti V. Salvi -
पौष्टिक डिंक शेंगदाणा लाडू (dink shengdana laddu recipe in marathi)
#EB4#W4विंटर रेसिपी चॅलेंज WEEK-4साठी मी सेंड करत आहे पौष्टिक शेंगदाणा डिंक लाडू Sushma pedgaonkar -
पोहे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडूलाडवाचे कितीतरी प्रकार आहेत. कितीतरी प्रकारे लाडु केल्या जातात. आणि प्रत्येकाची आपापली अशी चव आहे.असंच काहीतरी वेगळ्या प्रकारचा लाडू करण्याचा विचार माझ्या मनात आला. आणि मग मी पोह्या पासून लाडू करायचं ठरवले. पोह्यापासून लाडू करण्याची ही माझी पहिलीच वेळ. माझा हा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला. कारण लाडू इतके अप्रतिम झाले.. जेव्हा माझ्या मिस्टरांना मी लाडू खायला दिला.. तेव्हा ते ओळखू शकले नाही कि हा लाडू पोह्या पासून केलेलाआहे. ईतका चवीला भन्नाट झाला...चला तर मग बघुया पोह्यापासून केलेला लाडू.. *पोहे लाडू *... 💃💕 Vasudha Gudhe -
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
#कुकस्नॅपवर्षाताईची गोविंद लाडू ची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.धन्यवाद ताई ह्या अप्रतिम रेसिपी साठी🙏खास गोकुळाष्टमीला हे पोह्याचे लाडू बनवले जातात. कृष्णा-सुदामाची मैत्री आणि पोहे याची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. ह्या पोह्यांचा लाडूत लोह असून रक्ताभिसरण सुधारते व ऑक्सिजन पातळीही वाढवते. असे हे पौष्टिक लाडू... Manisha Shete - Vispute -
जवसाचे पौष्टिक लाडू (jawas ladoo recipe in marathi)
#लाडू रेसिपी-1 गोकुळाष्टमी निमित्ताने लाडू थीम असल्याने मी जवसाचे लाडू केले आहे. हे लाडू वेटलाॅससाठी उपयुक्त आहे. यात गूळ व साखर यांचा वापर केलेला नाही. सर्व पौष्टिक पदार्थ वापरले आहेत.जवसामध्ये ओमेगा भरपूर प्रमाणात असते. Sujata Gengaje -
खजूर ड्रायफ्रूट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8खजूर बहुतांशी घरात असतोच.खजूर अतिशय पौष्टिक असा व आयुर्वेदाने नावाजलेला आहे.लोहाचे भरपूर प्रमाण असल्याने बलदायी आहे.खजूर वाळवून खारीक तयार होते.सुक्रोज व फ्रुक्टोज या शर्करा खजुरात आढळतात.उपासासाठी सर्वमान्य असा हा खजूर,त्यात शेंगदाणे,गूळ,काजू,बदाम असा सुकामेवा घालून केलेले लाडू हा उर्जेचा मोठाच स्त्रोत आहे.काजू,बदाम आणि शेंगदाणे हे भरपूर स्निग्धांश असणारे आणि प्रथिनयुक्त तर गूळही रुची वाढवणारा,उर्जा देणारा...मग या सगळ्यांचे मिश्रण हेतहान लाडू...भूक लाडू असे खजुराचे सुकामेवा घातलेले लाडू ....सगळ्यांना खूपच आवडतात.😋😋 Sushama Y. Kulkarni -
मेथी सूके मेवे मीक्स लाडू (methi ladoo recipe in marathi)
#लाडू ....नूसता मेथी लाडू जरा जास्त कडवट लागतो... म्हणून मी त्यात सूके मेवे आणी बाकी वस्तू जास्त टाकते आणी करते म्हणजे मूल पण एक लाडू रोज खाऊ शकतात ....हीवाळ्यात नेहमी मी मेथीचे लाडू करते ते जास्त आवडतात ...पण मूल जरा मेथी खायचा कंटाळा करतात म्हणून ...सूके मेवे जे असतील ते सगळे टाकते ...थोडे कमी जास्त कोणते असले तरी चालतात ....पण लाडू पोष्टिक साजूक तूपातले छानच लगतात.... Varsha Deshpande -
खजूर शाही लाडू (khajur shahi laddu recipe in marathi)
#KS7 #lost recipe - पूर्वी पौष्टिक खाण्यावर लोकांचा भर असे, तेव्हा हा लाडू मुलांना भुक लागली की, देण्यासाठी घरात नेहमीच केलेला असत,पण सध्या फास्टफूडच्या जमान्यात ही रेसिपी थोडी विस्मरणात गेलेली आहे. Shital Patil -
उडीद-डिंक लाडू (urid dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4उडीद डाळ ही पूर्ण शाकाहारी लोकांसाठी एक वरदान आहे.यातील प्रोटिन्स हे सर्व डाळींपेक्षा जास्त प्रमाणात असतात.उडीद डाळीमध्ये मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम सारखी महत्त्वपूर्ण खनिजे असतात, जे आपल्या हाडांच्या खनिजांची घनता सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.उडीद डाळीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे, जे आपल्या शरीरातील उर्जेची एकूण पातळी वाढविण्यास आणि आपल्याला सक्रिय ठेवण्यास मदत करते.ज्याप्रमाणे मांसाहारी व्यक्तिंकरीता मांसाहार पौष्टीक वजन वाढविणारा असतो. त्याप्रमाणे शाकाहारी व्यक्तींकरीता उडीद मांसवर्धक व पुष्टी कारक आहे.उडदाची डाळ फक्त दक्षिण भारतीय भागातच नाही तर उत्तर भारतीय खाद्यप्रकारातही प्रसिद्ध आहे.उडदाचे लाडू, सूप, दालमखनी, उडदाचे वडे,उडदाचे पापड, असे कितीतरी पदार्थ उडदापासून बनविता येतात.डिंकाचे सेवन केल्याने शरीरातील थकवा नाहीसा होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी आवश्यक असणारी पोषक तत्व डिंकामध्ये असतात. आजारी व्यक्तींना किंवा अशक्तपणा आलेल्या व्यक्तींसाठीही डिंक फायदेशीर ठरतो.डिंक गरम असल्यामुळे विशेषत: थंडीमध्ये याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.पाठीच्या हाडाला डिंक मजबुत बनवतं.त्यामुळे लहान मुलांना डब्याला किंवा सकाळी दुधासोबत नाश्त्याला हे लाडू देता येतील.आज करु या डिंक आणि उडदाचे लाडू...खमंग,पौष्टिक आणि बलदायी💪 Sushama Y. Kulkarni -
पोहे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडूपोहे लाडू हे अगदी सोपे आणि कमी साहित्यात झटपट होणारे चवीला ही रुचकर पौष्टिक असे हे पोहे लाडू पाहुयात ह्याची पाककृती. Shilpa Wani -
पौष्टिक खजूर तीळ लाडू (khajur til laddu recipe in marathi)
संक्रांती स्पेशल कूकस्नॅप रेसिपी चॅलेंज.मी दीप्ती पडियार यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाले लाडू! Sujata Gengaje -
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू#हिवाळा आला कि डिंकाचे लाडू बहुधा प्रत्येक गृहिणी करतेच... त्यातही घरी जर प्रसूती झाली असेल, तर मग ते करणे आलेच... मीही आज डिंकाचे लाडू केले! साखर किंवा गूळ न वापरता हे लाडू केलेले आहेत.. म्हणजे शुगर फ्री.... हे पौष्टिक लाडू , लहान थोरांनी सकाळच्या वेळी एक , एक खाल्ला तरी , हिवाळ्यात प्रकृतीला चांगलेच आहे... त्यातही प्रसूती झालेल्या महिलेला हे लाडू देणे आवश्यकच आहे.. हिवाळ्यामध्ये शरीराला उष्मांक देण्याचे काम हे लाडू करतात... Varsha Ingole Bele -
गूळ तूप पोळीचा लाडू (Gul Tup Policha Ladoo Recipe In Marathi)
#LOR#Left_over_recipe#गूळ_तूप_पोळीचा_लाडू...😋 "अन्न हे पूर्ण ब्रम्ह" असं मानणारी आपली भारतीय संस्कृती ...त्यामुळे अन्नाचा कणही वाया जाऊ न देता त्याचा उपयोग करणे ही आपल्याला लहानपणापासून ची शिकवण... यामध्ये शेतकऱ्याने कष्ट घेऊन पिकवलेले धान्य, त्याच्या कष्टाची किंमत, तसंच आपल्या घरातील आई ,आजींनी कष्ट करून शिजवलेले अन्न या दोन्हीचा विचार केला जातो आणि म्हणूनच अन्नाला पूर्णब्रम्हाचा दर्जा , देवी अन्नपूर्णेचा दर्जा दिला जातो..🙏🌹🙏 त्यामुळे अर्थातच रात्री केलेले जेवण जर उरले असेल तर घरातील सुगरणीचा खरा कस लागून त्या उरलेल्या अन्नातूनही चविष्ट पदार्थ तयार केले जातात आणि अन्नाचा एक शीत ही वाया घालवला जात नाही..थोर ते विचार आणि थोर ती भारतीय खाद्यसंस्कृती..🙏 लेफ्ट ओव्हर रेसिपीज चॅलेंज मध्ये आज मी उरलेल्या पोळ्यांचा झटपट ,पौष्टिक ,खमंग असा गूळ तूप पोळीचा लाडू केला आहे... Taste bhi ..Health bhi...शाळेत मुलांना छोट्या सुट्टीच्या डब्यात हा लाडू आपण बिनधास्त देऊ शकतो कारण मधल्या सुट्टीमध्ये मुलांचे लक्ष जास्तकरून खेळण्यात असते त्यामुळे पटकन लाडू उचलला आणि तोंडात घातला असे होऊन मुलांना खेळायला वेळ मिळाला की मुले आणखीनच खुश होतात..😍 चला तर मग गूळ,जायफळ पावडर घातल्यामुळे झालेल्या खमंग रेसिपी कडे जाऊया. Bhagyashree Lele -
हरवाळ पोहे लाडू (Pohe Ladoo Recipe In Marathi)
#GSR गणपती बाप्पा मोरया....🙏🙏🙏 बाप्पा कधी घरी येणार.... याची आतुरतेने वाट पाहत असतो खूपच आनंद होतो. बाप्पासाठी कुठचा नवीन प्रसाद करावा ? असे सतत मनात येते. त्यांच्या आवडीचे मोदक खिरी, वड्या, लाडू असे अनेक प्रकार आपण बनवतो. येथे पोह्यांचा लाडू खमंग, हरवाळ फटाफट होणारा प्रसाद तयार केला . हा प्रसाद गणपतीच्या चरणी ठेवून मनोमन त्यांचा आशीर्वाद मागते चला तर कसा तयार केला ते पाहूयात.... Mangal Shah -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे लाडूहिवाळा म्हटले की डिंकाचे लाडू आठवतात .पण आमच्या कडे मनात आले तेव्हा हे लाडू बनतात.तसेच आज पण बनवले . ऑल टाइम फेवरेट असे हे लाडू . Rohini Deshkar -
टोमॅटो पोहे (tomato pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीखूप दिवसांनी आज टोमॅटो घालून पोहे आणि तेहि पोटभर केले घरात आवडतात. पोहे महाराष्ट्राचे स्ट्रिट फुड आहे. Jyoti Chandratre -
क्रंची पोहे खोबरे लाडू (crunchy pohe khora ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#post2श्रावणामध्ये सात्विक नैवेद्यासाठी तिखट मीठांच्या पदार्था सोबतच गोड पदार्थ सुद्धा लागतात केवळ दहा मिनिटात होणारे हे पोह्यांचे लाडू वेळेवर आलेल्या सवाष्णीसाठी किंवा पाहुण्यांसाठी एक आगळी मेजवानी ठरेल.. Bhaik Anjali -
पौष्टिक डिंक लाडू (Dink Ladoo Recipe In Marathi)
#हिवाळा#डिंक लाडू#लाडू#खारीक खोबरं Sampada Shrungarpure -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4 ( #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ) आज मस्त थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू करणार आहोत . बाळंतीन बाई असो किंवा जॉईन पॅन असो हे लाडू खुपच पौष्टिक आणि चवीस्ट असतात.Sheetal Talekar
-
डिंक खजुर सुकामेवा लाडू (dink khajur sukhamewa laddu recipe in marathi)
#EB4 #W4... हिवाळ्याच्या दिवसांत, शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा पुरविण्यासाठी, दरवर्षी, बहुधा प्रत्येक घरात बनवीत असलेले, डिंकाचे लाडू... मग त्यात, वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा, गुळ किंवा साखर किंवा खजूर वापरून बनवितात.. मीही केलेय लाडू... Varsha Ingole Bele -
डिंक लाडू (dink laddu recipe in martahi)
#लाडू#डिंकलाडूपाक तयार न करता केलेले पौष्टिक आणि प्रोटिन्स ने भरपूर असे डिंक लाडू यामध्ये गव्हाचे पिठ वापरले नाही त्यामुळे हे लाडू उपवासाला पण चालतात Sushma pedgaonkar -
दूध पोहे (dudh pohe recipe in marathi)
आज ७ जून जागतिक पोहे दिन. त्यानिमीत्ताने मी आरती तरे यांची दूध पोहे ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.लहानपणी चहा पोहे खूप वेळा खाल्ले. आज दूध पोहे खाऊन पाहिले.खूप छान लागले. Sujata Gengaje -
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र# गोविंद लाडू गोविंद लाडू ही पौष्टिक आणि झटपट होणारे लाडू आहेत.खूप मस्त पारंपारिक आणि विस्मरणात गेलेली ही रेसिपी आहे. Rupali Atre - deshpande
More Recipes
टिप्पण्या (5)