तवा पुलाव

#Cookpad
तवा पुलाव म्हंटल की कसा असेल नी कसा नाही एकदम सोपा घरात ज्या भाज्या असतील त्यातून पटकन होणारा चला तर मग बघुया मस्त
तवा पुलाव
#Cookpad
तवा पुलाव म्हंटल की कसा असेल नी कसा नाही एकदम सोपा घरात ज्या भाज्या असतील त्यातून पटकन होणारा चला तर मग बघुया मस्त
कुकिंग निर्देश
- 1
सर्व प्रथम तांदूळ धुऊन घ्या. मग त्यात मीठ टाकून भात शिजवून घ्या. मग भात तयार झालं की ताटात काढून थंड करत ठेवा.
- 2
कढई मध्ये तेल घ्या मग त्यात जिरं, हिरवी मिर्च,कांदा टाकून चांगलं परतून घ्या.थोडा लालसर झला की त्यात आल लसूण ची पेस्ट टाका मग चांगल परतून घ्या.लालसारू झाला की त्यात टोमॅटो टाका.मग ५मिनिट चांगलं परतून घ्या टोमॅटो चांगलं शिजेपर्यंत.
- 3
मग त्यात मटार टाका अजून थोडा परतून घ्या.मग त्यात हळद,लाल मिर्च पाउडर, गरम मसाला,पाव भाजी मसाला, धणे पाउडर, जिरं पाउडर टाकून चांगलं परतून घ्या. मसाले जळू नये म्हणून थोडंसं पानी टाका. मग चांगलं परतून घ्या
- 4
मग त्यात भात टाका चांगलं एकजीव करून घ्या. मग त्यात मीठ टाकून परतून घ्या मग थोडं ५मिनिट शिजू दया.मग मस्त तयार तवा पुलाव सोबत मस्त कांद्याच्या चकत्या सजावटीसाठी मी कांद्याची पात घेतली.
कीवर्ड
समान रेसिपी
और रेसिपीज़














कमैंट्स