पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व भाज्या धुऊन शिजवून घ्याव्यात. मग त्यातील पाणी काढून टाकावे व वेगळे ठेवावे. मग शिजलेल्या भाज्यांत पावभाजी मसाला टाकावा. लाल मिरची पावडर घालावी. मग एका पॅनमध्ये तेल घालून त्यात मसाला घातलेल्या भाज्या घालाव्या व चांगल्या एकत्र मिक्स कराव्यात.
- 2
मग त्यात १ चमचा बटर टाकावे व चांगले मिक्स करावे. गरज असल्यास बाजूला ठेवलेले पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे व शिजवावे. दुसर्या बाजूला बटर लावलेले पाव पॅनवर भाजून घ्यावेत.कांदा बारीक चिरुन घ्यावा व गरम गरम भाजी वरुन बारीक चिरलेला कांदा व लिंबु व पावाबरोबर स्र्व करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15153370







टिप्पण्या (2)
All your recipes are yummy & delicious . You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊