चणा चटपटा (chana chatpata recipe in marathi)

Rajashri Deodhar @RBD12072012
#AsahiKaseiIndia
No oil recipe
ऑईल फ्री चणा चटपटा मसाला आणि कांदा टोमॅटो लिंबू घालून छान लागतो.
चणा चटपटा (chana chatpata recipe in marathi)
#AsahiKaseiIndia
No oil recipe
ऑईल फ्री चणा चटपटा मसाला आणि कांदा टोमॅटो लिंबू घालून छान लागतो.
कुकिंग सूचना
- 1
चणे रात्रभर पाण्यात भिजत घालावेत नंतर स्वच्छ धुऊन कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्या त्यात पाणी हळद मीठ घालून 3 शिट्ट्या करून करून घ्याव्यात.
- 2
आता एका पॅनमध्ये शिजलेले चणे आणि त्यातील पाणी घालून 5 मिनिटे मध्यम आचेवर शिजवावे तिखट मिरपूड धने जीरे पावडर आमचूर पावडर साखर घालून एकत्र करावे आणि गॅस बंद करावा.
- 3
कांदा टोमॅटो कोथिंबीर लिंबू चिरून घ्या. बाउलमध्ये चणे कांदा टोमॅटो कोथिंबीर चिंचेची चटणी पुदिन्याची चटणी लिंबू रस चाट मसाला काळ मीठ घालून चणा चटपटा सर्व्ह करावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15178337









टिप्पण्या (3)