व्हॅनिला ड्राय फ्रूट केक (vanilla dry fruit cake recipe in marathi)

व्हॅनिला ड्राय फ्रूट केक (vanilla dry fruit cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सहा इंचाचे केकचे भांडे Asahi kesai India company चे बटर पेपर लावून तयार करून घेणे
- 2
चाळणी मध्ये मैदा पिठीसाखर सोडा बेकिंग पावडर आणि मीठ टाकून दोनदा चाळून घेणे.
- 3
दुसऱ्या पातेल्यामध्ये दही तेल टाकून व्यवस्थित मिक्स करणे यामध्येच दूध टाकून मिक्स करणे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर वरील जाळून घेतलेले सर्व साहित्य टाकून बॅटर तयार करणे.
- 4
ड्रायफ्रूट्स चे काप मैद्यामध्ये घोळवुन तयार केक च्या बॅटर मध्ये टाकून मिक्स करणे आवडत असल्यास व्हॅनिला इसेन्स टाकू शकता. गार्निशिंगसाठी काहि ड्रायफ्रूट्स चे काप वरच्या साईडला टाकने. मी बदाम,पिस्ता,चेरीज काप वापरले आहेत.
- 5
ज्या कढई मध्ये केक बेक करायचा आहे ति कढई मिडीयम आचेवर पाच मिनिटासाठी फ्री-हीट करून घेणे. फ्रि हीट झालेल्या कढईमध्ये एक स्टॅन्ड ठेवून तयार केकचे भांडे ठेवावे. आणि मंद आचेवर तीस मिनिटे केक बेक करावा.
- 6
तीस मिनिटानंतर सुरी किंवा टूथ पीक च्या मदतीने केक चेक करावा. व्हॅनिला ड्राय फ्रूट केक तयार आहे.. गरम चहा सोबत हा केक खूप छान लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
-
-
-
-
चंद्रकोर व्हॅनिला केक (vanilla cake recipe in marathi)
#रेसिपीबुक#चंद्रकोर रेसिपीज#Week6रेसिपी बुक यामध्ये चंद्रकोर या थीम मुळे काहीतरी वेगळं केल्या जात आहे..कधी विचार केला नव्हता मी की मी असला छान सुंदर चंद्र कोर चा केक करू शकेल..पण कूक पॅड च्या थीम निमित्ताने हे केल्या गेल..आमच्या लहानपणी कोजागिरी पौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी करायची ती आता आपण सगळेजण करतात..पण आमच्या वेळेची त्यावेळेची कोजागिरी पौर्णिमा अतिशय सुंदर आणि साध्या पद्धतीने होत असे,एक महिना आम्ही भुलाबाई चे गाणे रोज सगळ्यांच्या घरोघरी जाऊन मनत असो..आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई च्या मुर्त्या म्हणजे शंकर-पार्वतीची मूर्ती बसून त्यांची पूजा केली जात असे, आणि सर्वजण टेरेस वर जमा व्हायचे आणि तिथे सगळेजण आपला आपला खाऊ आणत असे,आणि प्रत्येक जण डबा हलवून खाऊ ओळखा असं म्हणत असे ..आणि गेम खेळत असे...आणि कोजागिरी ला दूध आठवण्याचा कार्यक्रम जोरात करायचा..खूप मजा मस्ती गाणे म्हणणे हे सगळे व्हायचे..नंतर रात्रीचे बारा वाजले की ते चंद्राचं प्रतिबिंब त्या आटवलेल्या दुधात पडावं ही प्रथा अजूनही चालू आहे,आणि ते प्रतिबिंब दुधामध्ये पडल्यावरच दूध सगळेच प्यायचे...खुपच छान मस्त कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्रम चालायचं,, Sonal Isal Kolhe -
मॅगो फ्रूट केक (Mango Fruit Cake Recipe In Marathi)
खूप आनंद होत आहे की, ही माझी ५०० वी रेसिपी आहे.आता पर्यंत मी एवढ्या रेसिपी पोस्ट केल्या.तसेच माझे दोन ई-बुक ही तयार झाले आहेत.अनेक रेसिपीजचे नंबर ही आले आहेत.गिफ्ट व अनेक बॅज ही मिळाले आहेत.स्वत:च्या नावाचे अॅप्रन ही मिळाले आहे.हे सर्व कूकपॅड मराठीमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे सर्वांना धन्यवाद 🙏😊 Sujata Gengaje -
-
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking#recipe4#cooksnap#NehaShahमाझ्यासाठी कुकिंग मध्ये जी सर्वात अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती ,ती अतिशय सहज सुलभ पद्धतीने नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे .आज या कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास पराकोटीला पोचलेला होता. ह्या कुकीजची चव मला नागपूरहून थेट पुण्यातल्या कॅम्पमधील कयानी बेकरी मध्ये घेऊन गेली, तेथील श्रुजबरी बिस्किट ची मी खुप फॅन आहे आणि बिलकुल तशीच मिळतीजुळती चव आजच्या माझ्या व्हॅनिला कुकीज ला आल्यामुळे मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते . Bhaik Anjali -
व्हॅनिला कपकेक्स (Vanilla Cupcakes recipe in marathi)
मुलांच्या विशेष आवडीची पाककृती#AsahiKaseiIndia Pallavi Gogte -
-
"व्हॅनिला हार्ट कुकीज"/ "चोको चिप्स कुकीज" (vanilla heart & choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking Seema Mate -
व्हॅनिला स्पंज केक (Vanilla Sponge Cake recipe in marathi)
आमच्या कडे केक साठी काही वेळ काळ पाहिजे नाही...मुलांचा मूड झाला की केक बनवला...केक भारी वेड...रात्रीचा अभ्यास करतात तर खूप वेळपर्यंत जागरण करतात..तर मग खूप भूक लागते,तर ते दोघं बऱ्याच वेळा केक करून खाऊन फस्त करतात...असे माझे केक चे दीवाने आहे,,,आज त्यांना म्हटलं अजिबात चॉकलेट केक करू नाही, आज आपण केक विदाऊट चॉकलेट करून...व्हॅनिला स्पंज केक करू या Sonal Isal Kolhe -
-
-
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bakingrecipe#nooilrecipe#चॉकलेट_केकबेकिंग रेसिपी आणि नो ऑइल रेसिपी या थीम नुसार दोन्हीला साजेशी एकच रेसिपी म्हणजे नो ऑईल बेकिंग चॉकलेट केक....चला तर मग बघुया रेसिपी 😋 Vandana Shelar -
चॉकोलेट कप केक (chocolate cup cake recipe in marathi)
बेकिंग रेसिपी#AsahiKaseiIndia चॉकोलेट कप केक लहान मुलांची केक च्या भुके साठी एकदम परफेक्ट आहे.कारण हे बनवायला फार सोप्पे आहे अगदी 2 मिनिटात तयार होतात . Jayshree Bhawalkar -
-
व्हॅनिला चाॅकलेट फ्लेवर डिझायनर कप केक (vanilla chocolate flavour cupcake recipe in marathi)
#ccs#कुकपॅडची शाळा सत्र दुसरे "व्हॅनिला चाॅकलेट फ्लेवर डिझायनर कप केक" लता धानापुने -
मँगो ड्रायफ्रूट केक (mango dry fruit cake recipe in marathi)
#amr#मँगो ड्रायफ्रूट केक Rupali Atre - deshpande -
व्हॅनिला कस्टर्ड स्पंग केक (Vanilla Custard Sponge Cake Recipe In Marathi)
#MDR#मदर्स डे स्पेशल रेसिपी ,फारॅ माई मदरजर मी आयुष्यात लक्ष देण्यासारखे काही केले असेल तर मला खात्री आहे की मला माझ्या आईकडून वारसा मिळाला आहे. Sushma Sachin Sharma -
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी ...सॉलिड थीम ...मधली माझी दुसरी रेसिपी पण केक चीच आहे.केक आणि बंगाली मिठाई ह्यांचे फ्युजन करून मस्त रसमलाई केक केला.माझ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि केक तर करणारच होते शिवाय एक मिठाईचा पदार्थ म्हणून रसमलाई केली.आणि फ्युजन करून रस मलाई केक केला.सुपर्ब झालेला.दिसायलाही आणि चवीलाही Preeti V. Salvi -
स्टार व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा मॅडम यांना धन्यवाद त्यांनी ही छान कलरफुल आणि बघातक्षणी प्रेमात पाडणारी मस्त without ओव्हन कुकीज शिकवली.. मी टी स्टार शेप मध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि ती मला एकाच प्रयत्नात जमली देखील.... थॅन्क्स शेफ नेहा अशा अनोख्या रेसिपीज दाखविल्या बद्दल 🙏 Aparna Nilesh -
एगलेस व्हॅनिला चोको चिप्स केक (eggless vanilla choco chips recipe in marathi)
#GA4 #Week22#EgglesscakesRagini Ronghe
-
-
टी टाईम चॉकलेट बनाना केक (tea time chocolate banana cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bake-recipe#teatimechocolatebananacake#टीटाइमचॉकलेट बनाना केक#teatimecake#केक Chetana Bhojak -
-
व्हॅनिला कप केक
#व्हॅलेंटाईनआज खास दिवस असल्यामुळे मी हा व्हॅनिला कप केक बनविला आहे खास माझ्या प्रेमासाठी... Deepa Gad -
व्हॅनिला स्टार कुकीज (vanilla star cookies recipe in marathi)
#noovenbaking#थँक्यू नेहा मॅडम. अशा प्रकारच्या कुकीज मी पहिल्यांदाच बनवल्या बनवताना खूप छान म्हटलं. पण मी हे नक्की करुन बघेल आणि त्यात परफेक्शन मिळेल अशी मला खात्री आहे. चवीला ह्या कुकीज खूप छान आणि दिसायलाही खूप छान आहेत. पुन्हा एकदा थँक्यू मॅडम आणि कुकपॅड टीम. Rohini Deshkar -
-
बेरी चा केक (bericha cake recipe in marathi)
#cakeतूप कडुन राहिलेल्या बेरी पासून मी केक बनवला आहे केक खूपच छान बनला ट्राय करा तुपाची बेरी ही छान ब्राऊन कलर चे असावी कच्ची नसावी Suvarna Potdar
More Recipes
टिप्पण्या