कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दाल पकवान (dal pakwan recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दाल पकवान (dal pakwan recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दाल पकवान (dal pakwan recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#CB

#CB

पुढे वाचा

दाल पकवान (dal pakwan recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#CB

#CB

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीस मिनिटे
16 घटक
  • 1 वाटीचण्याची डाळ
  • 1 वाटीबारीक चिरलेला कांदा
  • 1 वाटीबारीक चिरलेला टोमॅटो
  • 1 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  • 2हिरव्या मिरच्या
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1 टेबलस्पूनतिखट किंवा आवडीनुसार
  • 1 टेबलस्पूनसिंधी मसाला
  • 5-6 कडीपत्त्याची पाने
  • चिमुटभरहिंग
  • 3 टेबलस्पूनतेल
  • प्रमाणात मीठ
  • पकवान साठी साहित्य..
  • 1.5 वाटीमैदा
  • 1/2 टेबलस्पूनजीरे
  • 1/2 टेबलस्पूनओवा
  • प्रमाणात मीठ
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    चण्याची डाळ तीन तास भिजत घाला. नंतर कुकर मध्ये तीन सीटी लावून शिजवून घ्या. कांदा,टोमॅटो,हिरवी मिरची,कढीपत्ता कापून घ्या.

    दाल पकवान (dal pakwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दाल पकवान (dal pakwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दाल पकवान (dal pakwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. त्यामध्ये जीरे,कढीपत्ता, हिग,कांदा, टोमॅटो,हिरवी मिरची, हळद,तिखट,सिंधी मसाला, आलं-लसणाची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. त्यामध्ये डाळ घालून प्रमाणात मीठ घालून उकळी काढून घ्या. आणि वरून कोथिंबीर घाला.

    दाल पकवान (dal pakwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दाल पकवान (dal pakwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दाल पकवान (dal pakwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पराती मधे मैदा चाळून घ्या. त्यात प्रमाणात मीठ, जीरे, ओवा, तेलाचं मोहन घालून घट्ट गोळा भिजवून घ्या. त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या. त्याच्या गोल गोल पातळ पुऱ्या लाटून घ्या. काटा चमच्याने त्याला टोचे मारून घ्या. मंद आचेवर खमंग बदामी रंगाची पुरी तळून घ्या.

    दाल पकवान (dal pakwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दाल पकवान (dal pakwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दाल पकवान (dal pakwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    खाण्यासाठी तयार आहे आपलं सिंधी दाल पकवान.

    दाल पकवान (dal pakwan recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
23 जून 2021 09:53 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

दाल पकवान रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मेरवान मावा केक (mawa cake recipe in marathi)
  2. हैदराबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
  3. अळूचं फतफतं (Aloo Cha Fatfata recipe in marathi)
  4. सातूच्या कुकीज (हेल्दी कुकिज) (sattuchya cookies recipe in marathi)
  5. चमचमीत चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
  1. अरबी और मटर की चटपटी सब्जी (arbi aur matar ki sabzi recipe in marathi)
  2. मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
  3. आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
  4. ब्लू फ्लोरल कँडी क्रश कुकीज (blue flavour candy crush cookies recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15179482
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close