कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चुन  वडयाची  भाजी (डूबुक वडया) (chun vadyachi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चुन  वडयाची  भाजी (डूबुक वडया) (chun vadyachi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चुन  वडयाची  भाजी (डूबुक वडया) (chun vadyachi bhaji recipe in marathi)

Manjusha Ingole Gurjar
Manjusha Ingole Gurjar @Majusha

चुन  वडयाची  भाजी (डूबुक वडया) (chun vadyachi bhaji recipe in marathi)

Manjusha Ingole Gurjar
Manjusha Ingole Gurjar @Majusha
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 2 कपबेसन
  • 2 टीस्पूनअदरक लसन पेस्ट
  • 2 टीस्पूनमीठ
  • 2 टीस्पूनतिखट
  • 2 टीस्पूनदही
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 2 टीस्पूनकांदा खोबरा खसखस पेस्ट
  • 1तेज पान
  • 1 इंचकलमी
  • 1टमाटर (पेस्ट)
  • 1 टीस्पूनहिंग
  • 1 टीस्पूनहलद
  • 1 टीस्पूनजीरे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी बेसन भिजवुया. त्या करिता बेसन एका पतेल्यात घ्यायचे त्यात हिंग,अदरक लसून पेस्ट,हलद,तिखट,मीठ,दही, आणी दोन ते तीन
    टीस्पून तेल आणी कोथिंबीर घालून बेसन भिजवुन पाच मिनिटा करिता ठेवून घेवूया.

    चुन  वडयाची  भाजी (डूबुक वडया) (chun vadyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चुन  वडयाची  भाजी (डूबुक वडया) (chun vadyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गँसवर कढई मधे तेल गरम करून त्यात जीरे,तेज पान,कलमी नी हिंग घालुया नंतर अदरक लसून पेस्ट,पेस्ट गुलाबी झालयानंतर त्यात कांदा खोबरा खसखस पेस्ट मिक्स करून लाल होई पर्यंत पर्तून घेवू.

    चुन  वडयाची  भाजी (डूबुक वडया) (chun vadyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता यात हलद,तिखट, मीठनी टमाटर पेस्ट टाकून घेवू या मसाल्याला तेल सूटले की यात पाणी गरजेनुसार घालू जाने करुण यात वडया शिजुन रस्सा शिल्लक रहायला हवा या पाण्याला उकळून घ्या नंतर यात बोटा च्या मद्तीने वडया या उकळत्या पाण्यात सोडायच्या आणी 5ते 6 मिनिट शिजवूया

    चुन  वडयाची  भाजी (डूबुक वडया) (chun vadyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चुन  वडयाची  भाजी (डूबुक वडया) (chun vadyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वडया शिजत असता ना यात मसाला मिक्स करू या आता भाजी तयार आहे या मधे कोथिंबीर मिक्स करुण या चुन वडया (डुबूक वडया)चा आस्वाद घेवूया.

    चुन  वडयाची  भाजी (डूबुक वडया) (chun vadyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manjusha Ingole Gurjar
Manjusha Ingole Gurjar @Majusha
27 जून 2021 08:46 रोजी

टिप्पण्या (3)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
27 जून 2021 10:59
खुप छान वड्या
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. जांभूळ वडी (jamun vadi recipe in marathi)
  2. चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)
  3. चटपटीत कटोरी चाट (katori chaat recipe in marathi)
  4. जांभूळ ओट्स स्मूदी (jamun oats smoothie recipe in marathi)
  5. मेतकूट चटणी (metkut chutney recipe in marathi)
  1. बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
  2. खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  3. व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
  4. मेतकूट चटणी (metkut chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15196200
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close