चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)

Radhika Gaikwad @cook_24203775
बनवायला सोपे आणि खायला चविष्ट पदार्थ म्हणजे कप केक्स. बघुया त्याची झटपट रेसिपी.
चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)
बनवायला सोपे आणि खायला चविष्ट पदार्थ म्हणजे कप केक्स. बघुया त्याची झटपट रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात अंडे फेटून घ्या. त्यात साखर पूर्ण विरघळेपर्यंत हलवून घ्या. दूध, साजूक तूप, व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा.
- 2
बारीक चाळणी मध्ये पीठ, कोको पावडर, बेकिंग पावडर, मीठ आणि सोडा एकत्र चाळून घ्या. आधीच्या मिश्रणात हळूहळू हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्या.
- 3
गुठळ्या न बनू देता १ पळीभरून मिश्रण बटर पेपर ठेवलेल्या छोट्या वाट्यांमधे भरून घ्या. एका ५ मिनिट गरम केलेल्या पातेल्यात जाळी ठेवून त्यावर या वाट्या ठेवून झाकण ठेवून १५ मिनिट मंद आचेवर बेक करून घ्या. गार झाल्यावर केक्स सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टुटी फ्रुटी कप केक (tutti fruti cupcake recipe in marathi)
#CCC#ख्रिसमस स्पेशल केक रेसिपी 🌲ख्रिसमस म्हंटला की डोळ्यासमोर केक येतो मुलांना सगळ्यात जास्त आवडणारा आणि झटपट तयार होणारा टूटी फ्रुटी कप केक.... Shweta Khode Thengadi -
कप केक (cup cake recipe in marathi)
#EB13#W13कप केक हे मुलांचे नेहमीच आवडते असतात .म्हणून मैद्याच्या जागी गव्हाचे पीठ वापरावे लागते .हे पचायला सोपे असते. Sushma Sachin Sharma -
चॉकोलेट कप केक (chocolate cup cake recipe in marathi)
बेकिंग रेसिपी#AsahiKaseiIndia चॉकोलेट कप केक लहान मुलांची केक च्या भुके साठी एकदम परफेक्ट आहे.कारण हे बनवायला फार सोप्पे आहे अगदी 2 मिनिटात तयार होतात . Jayshree Bhawalkar -
चॉकलेट कपकेक्स (chocolate cup cake recipe in marathi)
#ccsकेक हा प्रकार मुलांच्या आणि मोठ्यांच्याहि खूपच आवडीचा. त्यातच तो चॉकलेट कप केक असेल तर मज्जाच मजा. कोणत्याही वेळी आणि कसाही आवडतो. मुख्य म्हणजे कमी साहित्यात लवकर बनतो...चला तर बघुया चॉकलेट कप केक्स ची रेसिपी.. Priya Lekurwale -
चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)
#ccs#कपकेकनेटवर्क इशू मुळे कुक पॅडचे शाळा सत्र दुसरे साठी केक रेसिपी राहिली होती नेटवर्क इशू मुळे एक दिवस मिळाल्यामुळे ही रेसिपी तयार करता आलीही रेसिपी माझ्या मुलीने तयार केली आहे तिला बेकिंग ची खूप आवड आहे हे कपकेक्स माझ्या ह्या थीमसाठी तिने मला तयार करून दिले आणि खूप छान टेस्टी कप केक तयार केले आहे तिच्यासाठी मी तिचे खूप आभार मानते तिने माझ्या कूकपॅड शाळासाठी मला ही रेसिपी तयार करून दिले आणि मी हे सत्रात दिलेल्या रेसिपी प्रमाणे पूर्ण करू शकलीमाझ्या मुलीची खूप खूप धन्यवाद तिने तिच्या वेळात वेळ काढून माझ्या साठी हि रेसिपी तयार करून दिले कारण मला खूप इच्छा होती पोस्ट करण्याची पण मला थोडा वेळ नव्हता मग तिने तिचा वेळ देऊन मला ही रेसिपी तयार करून दिली Chetana Bhojak -
चॉकलेट पॅनकेक (chocolate pancake recipe in marathi)
#बटरचीज रेसिपीजलहान आणि मोठे दोघांना पण खूप आवडेल असे माझे आवडते सोपे पॅनकेक तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करते. खूप बटर न टाकता त्याची टेस्ट तुम्हाला लागेल अशी रेसिपी मी आज घेऊन आले आहे. Radhika Gaikwad -
व्हॅनिला चाॅकलेट फ्लेवर डिझायनर कप केक (vanilla chocolate flavour cupcake recipe in marathi)
#ccs#कुकपॅडची शाळा सत्र दुसरे "व्हॅनिला चाॅकलेट फ्लेवर डिझायनर कप केक" लता धानापुने -
कप केक रसमलाई (cup cake rasmalai recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#post1#फ्युजन भारतीय रसमलाई आणि पाश्चात्य कप केक ह्याचा एक अप्रतिम समन्वय दाखवणारी ही हीरेसीपी तुम्हा सर्वांना आवडेल अत्यंत सोपी आणि आणि चविष्ट अँड दिसायला पण सुंदर दिसते R.s. Ashwini -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
केक लहान मुलांना खुप आवडतो. मैदा आसल्याने नेहमी द्यायला नको वाटते . आज मी गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कुकरमध्ये बनवला आहे. चला तर मग रेसिपी बघुया. Ranjana Balaji mali -
चॉकलेट लाव्हा कप केक (chocolate lava cupcake recipe in marathi)
वाढदिवस पार्टी म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो मोठा केक फुगे.पण हा मिनी छोटा कप केक पण अगदीतशाच टेस्टी चा.छान अगदी सुपर.मी पहिल्यांदाच ट्रा य केला पण अगदीDelicious ❣️:-)#ccs Anjita Mahajan -
तिरंगी कप केक (tiranga cupcake recipe in marathi)
#26#Republic Day निमित्ताने तिरंगी कप केक बनवले Kirti Killedar -
एगलेस चॉकलेट व्हीट कप केक(Eggless Chocolate Wheat Cup Cakes recipe in marathi)
#EB13 #W13... सर्वांना आवडणारे, कणकेचे , बिना अंड्याचे कप केक... Varsha Ingole Bele -
डेकडन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा शहा यांच्यामुळे केकची खूप छान सोपी रेसिपी शिकायला मिळाली. केक खूप छान टेस्टी आणि मऊ झाला. पण लॉकडाऊनमुळे केक सजवायला फ्रेश क्रीम आणि डार्क चॉकलेट न मिळाल्यामुळे मी दूध कोको पावडर या पासून चॉकोलेट गनाश (क्रीम ) बनवली. Shital shete -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bakingrecipe#nooilrecipe#चॉकलेट_केकबेकिंग रेसिपी आणि नो ऑइल रेसिपी या थीम नुसार दोन्हीला साजेशी एकच रेसिपी म्हणजे नो ऑईल बेकिंग चॉकलेट केक....चला तर मग बघुया रेसिपी 😋 Vandana Shelar -
-
-
चॉकलेट कप केक (Chocolate Cupcake Recipe In Marathi)
#CookpadTurn6 #कुकपॅडच्या सहाव्या वर्धापना दिनानिमित्त मी खास चॉकलेट कप केक बनवले आहेत चला पार्टी मेनूची रेसिपी शेअर करतेय Chhaya Paradhi -
सरप्राइज चाॅकलेट कपकेक (surprise chocolate cupcake recipe in marathi)
#CCCख्रिसमस साठी तयार केलेत हे कप केक.वरून साधा दिसणारा हा केक फूल ऑफ चाॅकलेट आहे आतून आणि तोही गव्हाचा पिठापासून बनवलेला. Supriya Devkar -
चॉकोलेट वाटी कप केक (chcocolate vati cup cake recipe in marathi)
#ccsCookpad ची शाळा याच्या दुसऱ्या सत्रा साठी मी चॉकोलेट कप केक बनवले आहेत. पहिल्यांदा च कप केक बनवले आहेत.चवीला खुपच अप्रितम झाले आहेत. कोणताही केक चा मोल्ड न वापरता घरातील रोजच्या वापरातील वाटी मध्ये मी हे कप केक्स बनवले आहेत.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
रिचं हॉट चॉकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
#फॅमिली ,,,फॅमिली मधल्या लोकांच्या आवडीचा पदार्थ काय,???तर मला असे सांगावे लागेल फॅमिली म्हणजे बच्चे पार्टी... त्यांच्या आवडीचं म्हणजे सगळे बेकिंग चे पदार्थ,,,, स्पेशली सांगायचे झाले तर केक्स.. केक ची बेस्ट आईटम म्हणजे ब्राऊनी ,,,"ब्राऊनी" " वाउ" ऐकल्याबरोबर कसं छान वाटतं ना🤩,,,, ऑटोमॅटिक तोंडामध्ये सलयेव्हा सुटतो,,,😋 तर माझ्या आवडीचा फॅमिली पदार्थ म्हणजे "ब्राऊन"....केक पदार्थांच्या घराण्यातील सर्वात रीच म्हणजे मला ब्राऊनी वाटते... काय त्या ब्राऊनी चा थाट असतो... त्यामध्ये जे सामान पडते ते मुळात रिच असते,,, त्याच्यामध्ये मेवे, ,चॉकलेट, कोको पावडर, फ्रुट्स, कंडेन्स मिल्क, रिच क्रीम, वगैरे वगैरे याची लिस्ट खूप मोठी आहे,,, पण या लोक डाऊन मध्ये माझ्या घरी तेवढे सामान नाही आहे...पण तरीही थोड्या सामान्यांमध्ये ब्राऊनी हि रीच होईल च, असा माझा विश्वास आहे,,कारण नावातच रीचं पना आहे,, Sonal Isal Kolhe -
टुटीफ्रुटी कप केक (tutti fruity cupcake recipe in marathi)
#ccs#cookpad ची शाळा#सत्र दुसरे#week2#टुटीफ्रुटी कप केक.. शाळेतल्या मधल्या सुट्टीसाठी प्रत्येकाने कधी ना कधीतरी केक डब्यात नेलाच आहे..कधी वाढदिवसाचा म्हणून तर कधी असंच नुसता आवडतो म्हणून.थीमच्या निमित्ताने आज मी टुटीफ्रुटी कप केक केलाय..पण शाळा कॉलेजं बंद असल्याने कुकपँडच्या शाळेत घेऊन जाऊ या..आणि मनसोक्त पणे सगळ्यांना वाटून या आणि आपणही खाऊ या..चला तर रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
एगलेस चॉकलेट व्हीट कपकेक इन स्टील वाटी(Eggless chocolate wheat cake recipe in marathi)
#EB13#WE13#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजकेक हा प्रकार मुलांच्या आणि मोठ्यांच्याहि खूपच आवडीचा आणि त्यातल्या त्यात मैदाच्या ऐवजी पौष्टिक गव्हाच्या पिठाचा चॉकलेट कप केक असेल तर मज्जाच मजा. चॉकलेट कप केक कोणत्याही वेळी आणि कसाही आवडतो. मुख्य म्हणजे कमी साहित्यात लवकर बनतो आणि त्या मध्ये मेल्ट झालेली कॅडबरी डेअरी मिल्क असेल तर.....चला तर बघुया चॉकलेट कप केक्स ची रेसिपी..... Vandana Shelar -
एगलेस चॉकलेट केक (eggless chocolate cake recipe in marathi)
#mdमाझ्या आईला मी केलेला चॉकलेट केक खूप आवडायचा. आणि आता ती आमच्यात नाही. तरीसुद्धा तिच्यासाठी हा केक मी केला आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
विना बटर/ओव्हन/कंडेन्स मिल्क -व्हीट कप केक (wheat cup cake recipe in marathi)
#ccs Pooja Katake Vyas -
"रेड वेलवेट कप केक" (red velvet cupcake recipe in marathi)
#GA4#week22#keyword_eggless_cake" रेड वेलवेट कप केक " आज eggless cake या थीम मुळे मी अंड्याशिवाय हा केक करून पाहिला...खुपचं स्पॉंजि आणि सॉफ्ट झाला होता..👌👌 Shital Siddhesh Raut -
चॉकलेट स्पंज केक बेस (chocolate sponge cake base recipe in marathi)
#cookpadचॉकलेट हे सर्वांना आवडत लहानापासून ते मोठ्या पर्यंत म्हणून आपण आज बघुया मस्त चॉकलेट केक सहज सोपा असा लगेच होणारा Supriya Gurav -
कप केक (cup cake recipe in marathi)
#ccs कूकपॅड शाळा सत्र 2 मधील मी कप असतो, पण मी चहा नाही ना कॉफी. मी आहे तरी कोण? उत्तर आहे कप केक. ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
रेड वेलवेट कप केक (Red velvet cup cake recipe in marathi)
#EB13 #W13 # व्हेलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट कप केक माझ्या घरातल्या सर्व भरभरूनप्रेमकरणाऱ्या माणसांसाठी खास बनवलेले कप केक चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
व्हॅनिला कप केक
#व्हॅलेंटाईनआज खास दिवस असल्यामुळे मी हा व्हॅनिला कप केक बनविला आहे खास माझ्या प्रेमासाठी... Deepa Gad
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15197106
टिप्पण्या