दूधी भोपळयाचे पराठे (dudhi bhoplyache parathe recipe in marathi)
Manjusha Ingole Gurjar @Majusha
#CPM2 # Second week.
दूधी भोपळयाचे पराठे (dudhi bhoplyache parathe recipe in marathi)
#CPM2 # Second week.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी दूधी भोपळयाचे साल काढून घेवूया नंतर त्याला स्वच्छ घूवून घेवु आता दूधी भोपळयाचे किसनी च्या मद्तीने किस करून घेवू.
- 2
आता या किस मधे गव्हाचे पीठ, बेसन आणी रवा मिक्स करूँ या.
- 3
आता त्यात अदरक लसून पेस्ट आणी हिरवी मिरची पेस्ट कढी पत्ते, तिखट,मीठ हळद, धने पूड आणी जीरे पूड, ओवा, तीळ आणी दही मिक्स करून कनिक मळून घेवू या.
- 4
शक्य तोवर पाणी मिक्स करायचे टाळावे दूधी भोपळयाचे जे पाणी सूटते त्यातच कनिक भिजवावी.
- 5
आता छोटे छोटे गोळे बनवून पोळपाटावर पराठे पोळया पेक्षा थोडे जाडसर लाटावे नंतर तव्या वर तेल किंवा तुप टाकून शेकूण घ्यावे.
- 6
आता दूधी भोपळयाचे पराठे तयार आहे आता हे पराठे दही, कोथिबीर चटनी आणी बटर पराठयावर ठेवून आस्वाद घ्यावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मूग डाळ हलवा प्रीमिक्स (moong dal halwa premix recipe in marathi)
- लेफ्ट ओवर इडली वडा (leftover idli vada recipe in marathi)
- पुदिना चटणी (रेस्टॉरंट स्टाईल) (pudina chutney recipe in marathi)
- मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
- साजूक तुपातला मुग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15204530














टिप्पण्या