साजूक तुपातला मुग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#cpm2
#मुगडाळ हलवा

साजूक तुपातला मुग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)

#cpm2
#मुगडाळ हलवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
4 व्यक्तींसाठी
  1. 1 कपमुगाची डाळ
  2. 1 कपसाजूक तूप
  3. 1 कपसाखर
  4. 1 कपदूध
  5. 1/4 कपमिल्क पावडर
  6. 2 टेबलस्पूनबदाम काप
  7. 2 टेबलस्पूनपिस्त्याचा चुरा
  8. 1 टेबलस्पूनवेलची पावडर

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    मुगाची डाळ स्वच्छ धुवून तीन तास भिजत घालून, मिक्सर मधून वाटून घ्यावी.

  2. 2

    आवश्यक साहित्य जमवून घेणे. दूध गरम करून. पिस्ता बदाम चे काप करून घ्यावे.

  3. 3

    गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवून त्यात तूप व वाटलेली मुगाची डाळ घालून लो ते मिडीयम गॅस ठेवून तीस ते पस्तीस मिनिटे खमंग परतुन घ्यावे.

  4. 4

    वाटलेली डाळ खमंग परतुन झाल्यावर त्यात गरम दूध घालावे.

  5. 5

    सर्व हलवून घ्यावे. त्यात साखर दूध पावडर बदामाचे काप घालून ढवळून घ्यावे. एकत्र करावे. मुग हलवा तयार.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Shama Mangale तुमची रेसिपी साजूक तुपातला मुगडाळ हलवा मी करून बघितला खुपच छान टेस्टी झाला👌
धन्यवाद शमा ताई🙏

Similar Recipes