कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुंबई स्ट्रीट फूड पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुंबई स्ट्रीट फूड पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मुंबई स्ट्रीट फूड पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

मुंबईमध्ये लोकप्रिय पदार्थापैकी पावभाजी हे एक स्ट्रीट फूड आहे.
गरमागरम भाजी त्यात वरून टाकलेला कांदा, कोथिंबीर आणि खूप सारे बटर😊 जोडीला बटर लावून गरम केलेले मऊ लुसलुशीत पाव.... हे कॉम्बिनेशनच भारी आहे.
चला तर मग रेसिपी पाहुयात...😊

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

4-5 जणांसाठी
  • 1/2 कपफ्लॉवर
  • 1 कपमटार
  • 2मोठे बटाटे
  • 1/2 कपबारीक चिरलेली सिमला मिरची
  • 1गाजर
  • 2मोठे टोमॅटो
  • 1/4 बिट बॉईल करून प्युरी
  • 1-1/2 कपबारिक चिरलेला कांदा
  • 2तमालपत्र
  • 1/2 कपबटर
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 2 टीस्पूनलाल मसाला
  • 2 टीस्पूनपावभाजी मसाला
  • 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  • 1/2 कपकोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • गरजेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सिमला मिरची सोडून सर्व भाज्या तुकडे करून कुकर मध्ये 4-5 शिट्या करून शिजवून घ्या. कढईमध्ये बटर टाकून त्यात तमालपत्र आणि कांदा टाकून गोल्डन होइपर्यंत परतवून घ्या. आता त्यात सिमला मिरची ऍड करा 2-3 मिनिटे नरम होईपर्यंत परतवा.

    मुंबई स्ट्रीट फूड पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुंबई स्ट्रीट फूड पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एकया बाजूला बॉईल भाज्या स्मॅशरने छान स्मॅश करून घ्या. आता सिमला मिरची नरम पडली की त्यात सर्व मसाले आणि पेस्ट टाकून छान तेल सुटेपर्यंत परतवा.

    मुंबई स्ट्रीट फूड पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुंबई स्ट्रीट फूड पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यात टोमॅटो प्युरी टाकून पुन्हा 3-4 मिनिटे मिक्स करून त्यात स्मॅश भाज्या टाकून गरजेनुसार पाणी टाकून छान उकळी येऊ द्या. मीठ टाकून पुन्हा लो फ्लेम वर 10 मिनिटे झाकण ठेवून शिजवा.

    मुंबई स्ट्रीट फूड पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मुंबई स्ट्रीट फूड पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वरून खूप सारे बटर आणि कांदा, कोथिंबीर टाकून बटर लावलेल्या लादी पाव सोबत सर्व्ह करा😊

    मुंबई स्ट्रीट फूड पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मुंबई स्ट्रीट फूड पावभाजी (pav bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
07 जुलै 2021 09:39 रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मुंबई स्ट्रीट Pav भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
  2. फुलकोबी ची भाजी (fool kobichi bhaji recipe in marathi)
  3. चिकन मंचुरियन (chicken manchurian recipe in marathi)
  4. तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
  5. मसाला पाव (masala pav recipe in marathi)
  1. तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
  2. सुकट (अलिबाग पध्दतीचे) (sukat recipe in marathi)
  3. तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
  4. तांदळाची खीर विथ ड्रायफ्रूट खजूर बोट (tandlachi kheer with drfruit khajur boat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15235129
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close