कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ब्रेडचे गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ब्रेडचे गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ब्रेडचे गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)

Poorvaji
Poorvaji @cook_poorva

#cpm5

#cpm5

पुढे वाचा

ब्रेडचे गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)

Poorvaji
Poorvaji @cook_poorva

#cpm5

#cpm5

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मी
४
  • 8स्लाईस ब्रेड
  • 100 ग्रॅमसाखर
  • 1 टेबलस्पूनडेसिकेटेड कोकोनट
  • 1 टेबलस्पूनदूध
  • 1 टीस्पूनचेरी
  • चिमुटभरकेशर
  • 3 टेबलस्पूनतेल
  • 1 ड्रॉपपिवळा कलर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मी
  1. 1

    सर्वप्रथम ब्रेडच्या कडा कापून त्याचा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चुरा करून घ्यावा

  2. 2

    ब्रेडच्या मिश्रणामध्ये लागेल तसे दुध टाकुन ते छान एकजीव करुन घ्यावे व छान मळून त्याचा गोळा करून घ्या. त्याचे छोटे छोटे लांबट आकाराचे गुलाबजाम बनवून घ्यावे.

  3. 3

    एका भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवावे व तेल चांगले तापले की गुलाबजाम गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यावे. एका भांड्यामध्ये 100 ग्रॅम साखर पत्ती बुडेल इतपत पाणी घेऊन साखरेचा पाक तयार करून घ्यावा.

  4. 4

    गुलाबजाम गोल्डन ब्राऊन रंगावर तळले गेल्यानंतर तयार साखरेच्या पाकामध्ये एक तास मुरायला ठेवावे. डेसिकेटेड कोकोनटला पिवळा कलरचा करून घ्यावे पाकात मुरलेले गुलाबजाम डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळून घ्यावे व सर्व्ह करताना वरून केशर,चेरीने गार्निश करून सर्व्ह करावे. ब्रेडचे गुलाबजाम पटकन तयार होतात.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Poorvaji
Poorvaji @cook_poorva
17 जुलै 2021 11:20 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ब्रेड गुलाब जाम रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खमंग थालीपीठ इन लेस आॅइल (thalipeeth recipe in marathi)
  2. वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
  3. काळा गुलाबजामुन (kala gulab jamun recipe in marathi)
  4. गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम (gavachya pithache gulab jamun recipe in marathi)
  5. गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
  1. पालक कोथिंबीर  थालीपीठ (palak kothimbir thalipeeth recipe in marathi)
  2. काळा गुलाबजामुन (kala gulab jamun recipe in marathi)
  3. मटर सोया पनीर (matar soya paneer recipe in marathi)
  4. बिरडे (birde recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15278652
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close