बटाटा फ्राय भाजी (batata fry bhaji recipe in marathi)

Sangeeta Kadam @cook_19328435
बटाटा फ्राय भाजी (batata fry bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बटाटा सर्वे प्रथम धुवून घ्या मग त्याचे काप करून घ्या.
- 2
आता गॅस ओन करून त्यावर कधी ठेवा तयात तेल टाका
- 3
तेल तापले की त्यात जीरे घाला ते तडलेकी त्यात हळद व लाल तिखट घाला व बटाट्यांचे काप घाला व मीठ घालून परतून घ्या व झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजू द्या.
- 4
गरमागरम बटाटा फ्राय भाजी तयार आहे प्लेटमध्ये काढून सर्व करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- फलहारी पराठा कॅनपे (falhari paratha pancake recipe in marathi)
- म्हैसुरी पंचरत्न डाळवडा (mysore panchratna dal vada recipe in marathi)
- मिक्स स्पाउट सॅलेड (mix sprouts salad recipe in marathi)
- मीक्स स्प्राउटस् सॅलेड (mix sprouts salad recipe in marathi)
- मिश्र कडधान्य पुलाव (mix kadhyana pulav recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15286642




टिप्पण्या (3)