जीरा राईस अंडा करी (jeera rice anda curry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वच्छ धूवून पाण्यात 10मिनिट भिजत ठेवावे.एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे.पाण्याला उकळी आली की त्यात मीठ,थोडे तुप,लींबूरस व पुदीन्याची पाने घालून तांदूळ शिजवून घ्यावे.
- 2
तांदूळ खूप जास्त शिजवू नये..जास्त वाटल्यास पाणी काढून टाकावे व छान वाफ आणावी.. भाताचे पाणी नंतर भाजीत वगैरे घालू शकतो..भात मोकळा शिजल्यावर काटाचमच्याने खालीवर करून घ्यावा.
- 3
थोड्या तेलात कींवा तुपात भरपुर जीर्याची फोडणी करून भातावर घालावी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून कुठल्याही रस्सा भाजी सोबत सर्व्ह करावी..मी अंडाकरी सोबत बनवली..
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15322409








टिप्पण्या