मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)

#cpm7
#week7
#रेसिपीमॅगझिन
#मसाला_पराठा
मसाला पराठा दोन प्रकारे बनवल्या जातो. एक म्हणजे पर्याठ्यामध्ये स्टफिंग भरून किंवा कणकेमध्ये सर्व साहित्य मिक्स करून...
मला कणकेमध्ये सर्व साहित्य मीक्स करून केलेला पराठा आवडतो. आणि करायला देखील सोपी, आणि सुटसुटीत पडत. पण चवीला खूप अप्रतिम असा लागतो.. असा मसाला पराठा तुम्ही प्रवासामध्ये, बाहेर फिरायला गेला तर, मुलांच्या डिफीनमध्ये देऊ शकता. खूप सोयीचे पडते....
या मसाला पराठा सोबत कुठल्याही प्रकारची चटणी किंवा करी ची गरज पडत नाही....
चला तर मग करुया *मसाला पराठा*.. 💃 💕

कुकिंग सूचना
- 1
गव्हाच्या पिठामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर चा ठेचा, 2 टेबलस्पून तेल व वरील सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे. व थोडे थोडे पाणी घालून कणिक घट्टसर भिजवून घ्यावी. व 5-10 मिनिट तशीच झाकून ठेवावी.
- 2
भिजवलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे.एक गोळा घेऊन पोळ पाटावरती तूम्हाला हव्या त्या आकारात पराठा लाटून घ्यावा. पराठा हा जास्त पातळ नको आणि जास्त जाडसर पण नको.
- 3
आता हा पराठा तव्यावरती दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून खरपूस भाजून घ्यावा...
हा पराठा असाच खाऊ शकतो. अशा ही छान वाटतो खायला. पण कोणाला आवडत असेल तर ह्या पराठ्यासोबत चटणी, दही किंवा लोणचे देऊन गरमागरम *मसाला पराठा* सर्व्ह करावा.. 💃 💃 💕 💕 - 4
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या