तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

मी रोहिणी केलापुरे ताईंची तांदळाची भाकरी रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाल्या भाकरी.

तांदळाची भाकरी (tandalachi bhakhri recipe in marathi)

मी रोहिणी केलापुरे ताईंची तांदळाची भाकरी रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाल्या भाकरी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-७ मिनिटे
२-३
  1. 2 कपतांदळाचे पीठ
  2. 2 कपपाणी
  3. 1 टीस्पूनतूप
  4. 1/4 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

५-७ मिनिटे
  1. 1

    तांदळाचे पीठ घेऊन त्यात मीठ घालून मिक्स केले ज्याप्रमाणे उकडीच्या मोदकाला उकड काढतो त्याप्रमाणे पाणी उकळून त्यात पीठ घालून मिक्स करून पाच मिनिटे झाकून उकड काढली.आणि कोमट असतानाच पीठ मळून घेतले.

  2. 2

    त्याचे छोटे गोळे करून भाकरी लाटून घेतली.मला थापून नीट जमत नाही त्यामुळे लाटून घेतली.

  3. 3

    तव्यावर घालून त्यावर पाण्याचा हात फिरवला.आधी मंद आचेवर एक बाजू भाजली.नंतर गॅस मोठा करून दुसरी बाजू भाजून घेतली.मग गॅसवर ज्याप्रमाणे फुलका फुलवतो त्याप्रमाणे भाकरी फुलवून घेतली.

  4. 4

    गरमगरम भाकरीला तूप लावून घेतले.सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेतल्या.नारळाच्या चटणी सोबत भाकरी मस्त लागली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes