कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटर पराठा (matar paratha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटर पराठा (matar paratha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटर पराठा (matar paratha recipe in marathi)

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
Mumbai

ब्रेकफास्ट रेसिपी
#bfr

ब्रेकफास्ट रेसिपी
#bfr

पुढे वाचा

मटर पराठा (matar paratha recipe in marathi)

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
Mumbai

ब्रेकफास्ट रेसिपी
#bfr

ब्रेकफास्ट रेसिपी
#bfr

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 500 ग्रॅमवटाणा
  • 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • 2 टीस्पूनधना जिरा पावडर
  • 1 टीस्पूनसाखर
  • 1 पिंचकाळी मिरी पावडर
  • 2 टीस्पूनअद्रक मिरचीची पेस्ट
  • फोडणीसाठी जीरे
  • पराठे शेकण्यासाठी घी
  • चवीपुरते मीठ
  • 2 टीस्पूनकोथिंबीर
  • 2 वाटीगहू चे पीठ
  • पीठ भिजवण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम वटाणे सोलून स्वच्छ धुऊन मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्या आता एका पॅन मध्ये तेल घालून त्यात जीरे घाला व् ते तडतडले की त्यात आलं मिरची पेस्ट घाला व दिलेले सर्व मसाले त्यात घाला छान परतून घ्या, आता वाटाणा ची पेस्ट केलेली त्यात ऍड करा.

  2. 2

    वटाणा चे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत परतत रहा मिश्रण थंड करण्यासाठी दहा मिनिटात ठेवा.

  3. 3

    आपले मिश्रण थंड होते तोपर्यंत पीठ मळून घ्या आपण चपाती साठी, भिजवून घेतो तसेच पीठ भिजवायचे आहे.

  4. 4

    आता आपले मिश्रण थंड झाले ताजात कोथिंबीर ॲड करा आहेत त्याचे गोळे करून घ्या, पिठाचे ही गोळे करून घ्या मोदकसाठीपारी करतो तशी पारी करून त्यात वटाण्याची स्टॉपिंग भरा आणि आपण मेथी ठेपले बनवतोतसेच हेही तेवढयाच साईज मध्ये पोळ्या लाटून घ्या

  5. 5

    आता लाटलेले सर्व पराठे छान शेकवूनघ्या मस्त घी लावून, गरमा गरम मटर पराठे तयार आहेत दम आलू किंवा दही सोबत सॉस सोबत सर्व्ह करा.

    मटर पराठा (matar paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
04 ऑगस्ट 2021 11:10 रोजी
Mumbai

टिप्पण्या (12)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
19 ऑगस्ट 2021 11:14
Swadisht
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

हिरवा वाटाणा पराठा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कुरमुर्याचे पौष्टिक अप्पे (appe recipe in marathi)
  2. उपवासाचा डोसा बटाट्याची भाजी (upvasacha dosa batatyachi bhaji recipe in marathi)
  3. सुरत स्ट्रीट स्टाईल काॅर्न मसाला (corn masala recipe in marathi)
  4. मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
  5. भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
  1. कुरमुर्याचे पौष्टिक अप्पे (appe recipe in marathi)
  2. मसाला  पराठा (masale paratha recipe in marathi)
  3. कांदेपोहे (kande pohe recipe in marathi)
  4. मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15349745
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close