कुरमुर्याचे पौष्टिक अप्पे (appe recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#bfr
कुरमुरे व दही सिमला ,टोमॅटो ,कांदा, मोड आलेले मूग ,मिरची, कढीपत्ता, आलं सकाळी कलरफुल व पचायला हलका पण पोटभरीचा हा नाश्ता नक्कीच आवडेल.अतिशय कमी तेलात होतो झटपट व चव अप्रतिम.☺️👌👍

कुरमुर्याचे पौष्टिक अप्पे (appe recipe in marathi)

#bfr
कुरमुरे व दही सिमला ,टोमॅटो ,कांदा, मोड आलेले मूग ,मिरची, कढीपत्ता, आलं सकाळी कलरफुल व पचायला हलका पण पोटभरीचा हा नाश्ता नक्कीच आवडेल.अतिशय कमी तेलात होतो झटपट व चव अप्रतिम.☺️👌👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1कांदा
  2. 1टोमॅटो
  3. 1सिमला मिरची
  4. 3हिरविमिरची
  5. 1 इंचआलं
  6. 1 चमचाजिर
  7. 1/2 चमचासाखर
  8. चवीनुसारमीठ
  9. 2 वाटीकुरमुरे
  10. 1 वाटीरवा
  11. 1 वाटीदही
  12. 1इनो पाकीट
  13. 10कढीपत्ता
  14. थोडी कोथंबीर
  15. 2 चमचेतेल

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम कुरमुरे पाण्यात भिजत घालून ते पाण्यातून काढून आलं 2 मिरची जिर व दही व रवा घालूंन बरीक वाटावे लागेल तसे पाणी घालावे अप्पे च्या पीठ प्रमाणे जास्त घट्ट नि पातळ नाही असं मग ते 10 मिनिट ठेवावे तोपर्यंत

  2. 2

    कांदा टोमॅटो सिमला व 1हिरवी मिरची कोथंबीर बारीक कापावे व ती वाटलेल्या पिठात घालावे मग त्यात कढीपत्ता मूग साखर मीठ घालून एकजीव करावे

  3. 3

    गॅस वर अप्पेपात्र गरम करत ठेवावे तापल्यावर गॅस मंद करून पात्राला ब्रश ने तेल लावावे मग पिठात इनो घालून एकजीव करून

  4. 4

    प्रत्येक होल मध्ये थोडे थोडे मिश्रण घालून झाकण ठेवून छान शिजू द्यावे मग चमच्याने उलटून ब्रश ने तेल लावून भाजावे

  5. 5

    टम्म फुगतात व हलके होतात सॉस किंवा चटणी सोबत खावे कलरफुल पौष्टिक अप्पे होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes