कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#श्रावण_स्पेशल_Cooksnap_चॅलेंज
#Sapna_Savji यांची काकडीचे धोंडस ही रेसिपी थोडा बदल करुन बनवली आहे. खूप छान धोंडस झाले.

धोंडस ही कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे. काकड्या जरा जून झाल्या की मग त्याची सालं आणि कडक बीया काढून किसून घेऊन त्यात रवा, गुळ घालून अगदी केक सारखाच एकदम छान प्रकारचा पदार्थ तयार होतो. त्याला धोंडस, तवसाळी इत्यादी नावे आहेत. बनवायला अगदी सोपा आहे आणि घरभर त्याचा सुगंध दरवळत असतो.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
४ जणांसाठी
  • 3 वाट्याकाकडीचा कीस, काकडीच्या पाण्यासकट
  • 2 वाट्यारवा
  • १/२ वाटी गुळ
  • 1 वाटीओलं खोबरं
  • 3 टेबलस्पूनतुप
  • 1 टीस्पूनजायफळ पूड
  • 2 टेबलस्पूनकाजू बदाम काप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    काकडीची सालं काढून किसून घ्यायची. त्याचे सुटलेले पाणी ‌पण ठेवायचे आहे. गुळ बारीक चिरून घ्यावा. रवा २ चमचे तूप घालून चांगला भाजून घ्यावा.

    काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढई मधे काकडीचा कीस पाण्यासकट घालून त्यात बारीक चिरलेला गुळ घालून मिक्स करायचे. आणि त्यातले पाणी थोडे आटवून घ्यायचे.

    काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग त्यात जायफळ पूड घालून मिक्स करुन, भाजलेला रवा आणि काजूचे तुकडे घालून मिक्स करावे आणि मग ओलं खोबरं घालून मिक्स करुन चांगले परतावे.

    काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात तळाला तुप घालून त्यात काकडीचे मिश्रण अगदी दाबून भरावे. गरम असल्यामुळे एका वाटीच्या बाहेरील बाजूस तुप लावून वाटीने मिश्रण दाबून बसवावे. मग मंद गॅसवर तवा ठेवून त्यावर ते भांडे झाकून २० ते २५ ठेवावे. धोंडस तयार होताना छान खरपूस सुगंध दरवळत असतो.

    काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    झाकण काढून टुथपिकने किंवा सुरीने जरा टोचून बघावे. जर कच्चे राहिले असेल तर अजून ५ मिनिटे झाकून ठेवावे. झाल्यावर एका प्लेटमधे काढून घ्यावे. मस्त खरपुस धोंडस तयार आहे. अगदी केक सारखाच दिसतो.

    काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    काकडीचा धोंडस/केक गार झाल्यावर किंवा आवडत असल्यास गरमागरम असतानाच त्याचे तुकडे करुन सर्व्ह करावे.

    काकडीचा धोंडस/ काकडीचा केक (kakadicha cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
12 ऑगस्ट 2021 07:56 रोजी

टिप्पण्या

Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay
16 ऑगस्ट 2021 04:57
Yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

धोंडस काकडी केक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खस्ता चीज काॅर्न समोसा (khasta cheese corn samosa recipe in marathi)
  2. व्हेज चीजी लजानिया (veg cheese lasagna recipe in marathi)
  3. थ्री इन्ग्रेडियंट तिरंगा पुलाव (tiranga pulav recipe in marathi)
  4. दही साबुदाणा (dahi sabudana recipe in marathi)
  5. थ्री इन्ग्रेडिएंट्स उपवास स्पे.क्रिस्पी नगेट्स (nuggets recipe in marathi)
  1. स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
  2. तिरंगी पिठीचे लाडू (pithache ladoo recipe in marathi)
  3. थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)
  4. तिरंगा कोळंबी बिर्याणी (tiranga kolambi biryani recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15373391
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close