कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

#tri
थ्री इन्ग्रेडियेंटस् रेसीपी
# Three Ingredients Recipe

#tri
थ्री इन्ग्रेडियेंटस् रेसीपी
# Three Ingredients Recipe

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
6 जणं
  • 2 वाट्यारवा
  • 2 वाटीतीळाचा कूट गुळ मिक्स करून
  • तळण्यासाठी व मोहन साठी तुप
  • केशरी व हीरवा रंग
  • विलायची पुड व चारोळी
  • 1 टीस्पूनकाॅर्नफ्लोअर
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम रव्यामध्ये चिमुटभर मीठ आणि कडकडीत तुपाचे मोहन घालून (रव्याचा हाताने मुटका होईल इतपत) पाण्याने घट्ट भिजवून झाकून 2 तास ठेवून द्यावा.तीळ भाजून घ्यावे व कूट करून गूळ मिक्स करून विलायची पुड व चारोळी घालून छान मिक्स करून ठेवायचे.

    तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता रव्याचा गोळा मिक्सरमध्ये फीरवून मऊ करून घ्यावा.दोन गोळे वेगळे करून केशरी व हीरवा कलर मिक्स करून घ्यावा.एका वाटीत थोडे तुप व 1टीस्पून काॅर्नल्फोअर मिक्स करून साटा तयार करून ठेवावे.पांढर्‍या,केशरी व हिरव्या गोळ्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या.प्रथम हिरव्या पोळीला पुर्ण सगळीकडे साटा लावून त्यावर पांढरी पोळी साटा लावून ठेवावी,त्यावर केशरी पोळी साटा लावून ठेवायची.
    तीनही पोळ्यांची घट्ट वळकटी करून घ्यावी. त्याचे तुकडे म्हणजेच लाट्या करून घ्यायच्या.

    तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    लाट्या पातळ लाटून तीळगूळाचे सारण भरून करंज्या भरून घ्यायच्या.

    तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तुपात तळून घ्यायच्या..

    आपल्या तीन मुख्य इंग्रेडियेंटस् पासून बनलेल्या तीन रंगी चवदार करंज्या तयार आहेत.
    आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या अनेक हार्दिक शुभकामना..

    तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तीळगुळाच्या तिरंगी करंज्या (tilgulachya tiranga karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
15 ऑगस्ट 2021 09:49 रोजी

टिप्पण्या (3)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
27 ऑगस्ट 2021 07:56
Superb
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तिरंगा पेड़किया रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पौष्टिक मिक्स व्हेज तिरंगा रवा ढोकळा (mix veg rava dhokla recipe in marathi)
  2. इन्स्टंटजलेबी (instant jalebi recipe in marathi)
  3. इन्स्टंट संदेश बर्फी रेसिपी (barfi recipe in marathi)
  4. नानकटाई (Nanaktai recipe in marathi)
  5. तिरंगा कोशिंबीर (tiranga koshimbir recipe in marathi)
  1. तिरंगा कोकनट बर्फी(tiranga coconut barfi recipe in marathi)
  2. तिरंगा कोशिंबीर (tiranga koshimbir recipe in marathi)
  3. तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
  4. शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15389906
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close