कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#rbr

#श्रावण_शेप_वीक_2

#रक्षाबंधन_रेसिपीज

भावा-बहिणीच्या नात्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस... म्हणजेच *राखी पौर्णिमा*..
या राखी पौर्णिमेला माझ्या भावाच्या आवडीची *बेसन नारीयल बर्फी* केलेली. तेव्हा तुम्हीही नक्की ट्राय करा .. 💃 💕

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
चार लोक
  • 1 वाटीबेसन
  • 1 वाटीदूध
  • 1 वाटीखोबरा कीस
  • 3 वाटीसाखर
  • 1 वाटीतूप
  • 6-7केशरकाडया घातलेले मिश्रित दूध
  • आवश्यकतेनुसार सजावटीसाठी पिस्त्याचे काप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    बेसन चाळून घ्यावे. गॅस वरती नाॅनस्टिक पॅन ठेवावे. मंद आचेवरती पॅनमध्ये दूध व साखर घालावे. साखर वितळेपर्यंत होऊ द्यावे. नंतर त्यात खोबरा कीस घालावा.

    बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर बेसन व पाव वाटी तूप घालावे व मंद आचेवरती मिश्रण भिरवत राहावे.

    बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पेल्टला तूप लावून घ्यावे. बेसणाचा खमंग वास आला की, त्यात उरलेले तूप व केशर मिश्रीत दूध घालावे. मिश्रण तूप सोडायला लागले कि, गॅस बंद करावा व तूप लावलेल्या पेल्ट मध्ये ओतून घ्यावे. दहा ते पंधरा मिनिटे सेट होण्यासाठी तसेच ठेवून द्यावे.

    बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    बर्फी सेट झाल्यानंतर त्यावरती पिस्त्याचे छोटे छोटे काप लावावे..
    तयार *बेसन नारियल बर्फी * सर्व्ह करावी.... 💃 💕

    बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    बेसन नारीयल बर्फी (besan nariyal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
22 ऑगस्ट 2021 17:48 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बेसनची बर्फी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. माहिमचा हलवा (mahimcha halwa recipe in marathi)
  2. नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
  3. चॉकलेट मसालापान (chocolate masala pan recipe in marathi)
  4. मटार बटाटा रस्सा भाजी (matar batata rassa bhaji recipe in marathi)
  5. साजूक तुपातले गुलाबजामून (gulab jamun recipe in marathi)
  1. नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
  2. छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
  3. गुलाब जाम (gulab jamun recipe in marathi)
  4. हेल्दी व्हिट ब्राऊनी (healthy wheat brownie recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15417114
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close