नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

#rbr
#श्रावण_शेफ_चॅलेंज
#week2

नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)

#rbr
#श्रावण_शेफ_चॅलेंज
#week2

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
६ सर्व्हिंग्ज
  1. 3 वाट्याखवलेला नारळ
  2. 2 वाट्यासाखर
  3. 2 चमचेमिल्क पावडर
  4. 2-3 चमचेपाणी
  5. 1 चिमुटवेलची पावडर
  6. बदाम पिस्त्याचे काप गरजेनुसार
  7. चांदीचा वर्ख (ऐच्छिक)
  8. 3 चमचेतूप

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    एका पसरट भांड्यामध्ये दोन चमचे तूप घ्या व खवलेला नारळ त्याच्यात परतून घ्या. चांगला खमंग परतला कि एका डिश मध्ये काढून ठेवा.

  2. 2

    त्याच भांड्यात एक चमचा तूप घेऊन त्यात दोन वाट्या साखर घाला व दोन ते तीन चमचे पाणी घालून एकतारी पाक करून घ्या.

  3. 3

    त्या पाकात परतलेला नारळ घाला व दोन चमचे मिल्क पावडर घाला त्यात थोडेसे बदाम-पिस्त्याचे काप घाला व सर्व नीट मिक्स करा.

  4. 4

    सर्टाव निट मिक्स करुन एक चिकट गोळा बनवा. तूप लावून घ्या व त्यात हे मिश्रण काढून घ्या चमच्या च्या सहाय्याने किंवा वाटीने व्यवस्थित सर्व बाजूला पसरून घ्या.

  5. 5

    चांदीचा वर्ख पाहिजे असल्यास लावा व बदाम पिस्त्याचे काप घालून गरम असतानाच वड्यांसाठी मार्किंग करून घ्या

  6. 6

    थंड झाला की व्यवस्थित त्याच्या वड्या पाडून घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
रोजी
Mumbai

Similar Recipes