दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
दुधी धुवून किसून घ्या.किस लगेचच दुधात टाका म्हणजे काळा पडत नाही.
- 2
खालीलप्रमाणे तयारी करा.
- 3
किस दुधात घालून ते मिश्रण गॅसवर उकळत ठेवा.मिश्रणातील दुध आटले कि मावा नि साखर घाला.मिश्रणास पाणी सुटेल पुर्णपणे मिश्रण कोरडे करा.
- 4
आता दुधी हलवा कोरडा झाला आहे त्यात 2टीस्पून तुप टाका नि ढवळून घ्या.वेलचीपुड नी ड्रायफ्रूट घालून परता.
- 5
दुधी हलवा तयार आहे नैवेद्य दाखवा बाप्पाला नी खायला द्या.
- 6
टिप..... आमच्याकडे कोरडा दुधीहलवा आवडतो नी मुलांना तर ड्रायफ्रूट पण नको असतात.आज मी सजावटीसाठी टाकलेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15419800

















टिप्पण्या (5)