होममेड पेढे कृष्ण जन्माष्टमी साठी (homemade peda recipe in marathi)

Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
कृष्ण कन्हैयालाल की जय 🙏
कृष्ण जन्माष्टमी साठी होममेड पेढे बनवले.
होममेड पेढे कृष्ण जन्माष्टमी साठी (homemade peda recipe in marathi)
कृष्ण कन्हैयालाल की जय 🙏
कृष्ण जन्माष्टमी साठी होममेड पेढे बनवले.
कुकिंग सूचना
- 1
वाटी मधे डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर आणि पिठीसाखर काढून घ्यावी. बदाम पिस्ता तुकडे करुन घ्यावे. केशर कोमट दुधात भिजवून ठेवावे.
- 2
सर्व एकत्र करुन त्यात वेलची पूड घालावी.
- 3
मिश्रणामधे मऊ गोळा बनवण्यासाठी २ ते ४ चमचे केशराचे दूध किंवा साधे दुध घालून मिश्रण हलक्या हाताने मळून त्याचे छोटे छोटे पेढे बनवावे त्यावर ड्रायफ्रृटचे तुकडे लावून पेढे सजवावे.
- 4
श्रीकृष्णाला पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करावा.
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15445712













टिप्पण्या