कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी धुवून चांगली कोरडी करुन घ्या. नंतर त्याचे ऊभे पातळ काप करुन घ्या.
- 2
एका पातेल्यात भेंडी घेऊन त्यात गरम मसाला, धणे पावडर, जीरा पावडर, हिंग, काश्मिरी लाल मिरची पावडर, बेसन, तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ घालून हलक्या हाताने एकजीव करून घ्या आणि 10 मिनिटे मुरवत ठेवा.
- 3
त्यानंतर गरम तेलात मध्यम आचेवर सर्व भेंडी कुरकुरीत तळून घ्यावी.
- 4
कुरकुरीत भेंडी एका भांड्यात काढून घेऊन त्यावर आमचूर पावडर किंवा चाट मसाला भुरभुरावा.
- 5
खमंग कुरकुरीत भेंडी तयार.
Similar Recipes
-
पापडा सारखी कुरकुरीत भेंडी फ्राय (kurkurit bhendi fry recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात ताजी भेंडी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. बऱ्याच जणांना भेंडी चिकट लागते त्यामुळे ती खायला आवडत नाही.भेंडीची भाजी आवडत नसेल तर अश्या पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि पापडसारखी कुरकुरीत व खमंग लागणारी भेंडी फ्राय नक्की बनवून बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2#Week2 "कुरकुरीत भेंडी फ्राय"नेहमी साधी भेंडी, कांदा टाॅमेटो घालून भेंडी,पीठ पेरून भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील सगळे आवडीने कुरकुरीत भेंडी खाणारच.. लता धानापुने -
-
-
कुरकुरीत भेंडी (Kurkurit Bhendi Recipe In Marathi)
#कुरकुरीत भेंडी.... सगळ्यांना आवडणारी भेंडी ......या भेंडीचे आपणं नेहमी विविध प्रकार करतो त्यातलीच आज मी एक चटपटीत कुरकुरी भेंडी केलेली आहे जी माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते.... नुसती खायला सुद्धा ही चटपटीत भेंडी खूप छान वाटते.... Varsha Deshpande -
कुरकुरीत भेंडी (Crispy Bhendi Recipe In Marathi)
#BKR#कुरकुरीत_भेंडी भेंडीच्या भाजीचा अजून एक चमचमीत प्रकार म्हणजे कुरकुरीत भेंडी..😋.. कुरकुरीत भेंडी पोळी ,भाताबरोबर खाऊ शकता किंवा starter,snacks म्हणूनही खाऊ शकता.. Bhagyashree Lele -
कुरकुरीत भेंडी (kurkurit bhendi recipe in marathi)
#cooksnapजेवणाच्या ताटावर वर आपण भजी, पापड, वडे, पकोडे, असे पदार्थ आवर्जून करतो त्यातलाच हा एक कुरकुरीत पदार्थ. मुलं जर भेंडी खात नसतील तर अशा प्रकारे करून द्या आणि मग रिजल्ट असतो, अहाहा.मस्त. Jyoti Gawankar -
कुरकुरी भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2#wk2#E-Bookchallengeभेंडीच्या विविध प्रकारामधील माझा आवडता प्रकार आणि स्नॅक म्हणून हा भेंडीचा प्रकार मला खूप आवडतो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
झटपट खमंग भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#ngnrकांदा लसूण विरहित हा भेंडी फ्राय मसाला मस्त झटपट बनतो. Deepti Padiyar -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#EB2 #W2 किवर्ड भेंडी भाजी या साठी कुरकुरीत मसाला भेंडी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#shr#श्रावण _शेफ#वीक _4 चॅलेंज#ngnr#no_onion _no_garlicचातुर्मास सुरू झाला की बरेच जण कांदा,लसूण वर्ज करतात. बरेच असे प्रकार असतात त्याशिवाय आपण करू शकतो. Suchita Ingole Lavhale -
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2 #w2नेहमी एकाच पद्धतीने केलेली भेंडीची भाजी खायचा कंटाळा येतो ,कधीतरी चटपटीत खावेसे वाटते तेव्हा ही कुरकुरीत भेंडी फ्राय करा आणि मुल सुद्धा ही कुरकुरीत भेंडी आवडीने खातात Rohini Jagtap Gade -
कुरकुरे भेंडी (kurkure bhendi recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज साठी मी ही माझी रेसिपी तुमच्याशी शेअर करते आहे. माझ्या घरातील सर्वांनाच ही डिश खूप आवडते. तुम्ही करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल Asha Thorat -
-
-
मसाला भेंडी फ्राय (Masala Bhendi Fry Recipe In Marathi)
#KGR हिवाळ्यातील भाज्यांना एक वेगळीच चव असते आणि हिवाळ्यात भाज्या ह्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात विशेषतः पालेभाज्या भेंडी ही भाजी बारमाही उपलब्ध असतेच मात्र हिवाळ्यात ली भेंडी त्यातील नाजूक असेल तर चवीला आणखीनच छान भेंडी अनेक प्रकार बनवली जाते लसूनी भेंडी दह्यातली भेंडी ताकातली भेंडी मसाला भेंडी आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी फ्राय मस्त कुरकुरीत लागणारी भेंडी चवीलाही छान लागते थोडीशी मेहनत आणि उत्तम पदार्थ हे या भेंडीचा समीकरण आहे Supriya Devkar -
चटपटीत भेंडी फ्राय मसाला (bhendi fry masala recipe in marathi)
#shr#week3श्रावणात रानभेंड्या खूप उपलब्ध असतात .आमच्याकडे काही आदिवासी बायका या रानभेंड्या विकायला घेऊन येतात.आज याच रानभेंडीपासून मस्त चटपटीत भेंड्या फ्राय बनवली .खूप चविष्ट होते ही भेंडी...😋😋 Deepti Padiyar -
कुरकुरीत भेंडी (KURKURIT BHENDI RECIPE IN MARATHI)
चिरायला आणि तयार करायला जेवढा वेळ लागतो यापेक्षा वेगाने हा पदार्थ संपतो .. Bhaik Anjali -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rrआमच्या घरी भेंडी फक्त मी आणि माझा मुलगा खातो, त्यामुळे फार वेळा भेंडी नाही केली जात. पण ही कुरकुरीत भेंडी ग्रेव्ही शिवाय नुसती खायला पण मस्त लागतात.फक्त भेंडी कापायला जरा वेळ लागतो. नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
-
-
-
चटपटीत मसाला भेंडी (Masala Bhendi Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#भेंडी Sampada Shrungarpure -
-
भेंडी मसाला.. (bhendi masala recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर #बुधवार मला वाटते भेंडी हा सर्व भारतीय मनांचा जिव्हाळ्याचा विषय आहे..कुणालाही विचारा....भेंडीची भाजी मनापासून आवडते...कित्येक घरं मी बघितली आहेत..दर आठवड्याला फ्रीज मध्ये या भाजीची हजेरी असतेच..अगदी आवर्जून..काय जादू आहे या भेंडीत ते त्या निर्माणकर्त्यालाच माहित..उपरवाले ने बडी फुरसत से बनाया है भिंडी को..म्हणूनच माझ्यासारख्यांची भेंडी म्हणजे अगदी जान आहे.24×7 आवडणारी भाजी आहे आमच्या घरात..म्हणून या लाडक्या भाजीला दरवेळी नवनवा मेकप करुन तिला सजवते मी..आणि मग मोठया कौतुकाने देवाजीचे आभार मानत या लाडक्या भाजीचा आस्वाद घेतो आम्ही.. चला आज आपण भेंडीला मसाल्याचा मेकप करुन बघू या.. Bhagyashree Lele -
भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
भेंडी म्हटलं की सगळ्यांची फेवरिट भाजी. त्यात भेंडी फ्राय म्हणजे लाजवाब. अश्या पद्धतीची केली तर सगळ्यांना आवडेल जे लोक खात नसतील ते सुद्धा खातील तेही आवडीने. तर मग् करून बघा भेंडी फ्रायरेसिपी आवडली की नक्की सांगा.धन्यवाद. Malhar Receipe -
भेंडी फ्राय (BHENDI FRY RECIPE IN MARATHI)
#भेंडी फ्राय.... मदर डे स्पेशल आज मी बनवते , भेंडी फ्राय माझ्या मुलीची आवडती आणि माझी पण तुम्ही बनवून बघा तुमच्या घरी नक्की सगळ्यांना आवडेल कमी सामग्रीत लवकर तयार होणारी भेंडी फ्राय चला तर तयार करूया. Jaishri hate
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15444960
टिप्पण्या