कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#Bhagyashree_Lele ताईची #उकडीचे_मोदक ही रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. ताई खूपच सुंदर आणि सुबक मोदक तयार झाले.
गणपती बाप्पा घरी आले की अगदी उत्साहाचे वातावरण निर्माण होते. सुंदर आरास बनवून बाप्पांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू होते. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी दिड दिसतापासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा विराजमान असतात. बाप्पांना अर्पण करण्यासाठी फळे, फुले, पत्री, साखर फुटाणे, मिठाई, पेढे मोदक आणि गोडधोड पदार्थांची नैवेद्यामधे रेलचेल असते. यावेळी सुग्रणींचाही नैवेद्य बनवण्यासाठी उत्साह अवर्णनीय असतो. कोणी उकडीचे मोदक, तर कोणी तळणीचे तर कोणी विविध प्रकारचे मोदक बनवतात. जसा जमेल तसा प्रसाद बनवतात. बाप्पांच्या नैवेद्यासाठी मी उकडीचे मोदक बनवले त्याची कृती देत आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
१० जणांसाठी
  • मोदकाची पारी बनवण्यासाठी:
  • 5 वाट्याभरुन बासमती तांदळाची पिठी
  • 5 वाट्यापाणी
  • 1 टीस्पूनतुप
  • चिमुटभरमीठ
  • मोदकाचे सारण/चव बनवण्यासाठी:
  • 3 वाटीओलं‌ पांढरं खोबरं
  • 2 वाट्याबारीक चिरलेला गुळ
  • 1 टीस्पूनवेलची पूड
  • 2 टीस्पूनतुप मोदक बनवताना पारीला लावायला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    पॅनमधे पाच वाट्या पाणी घालून त्यात एक चमचा साजूक तुप आणि चिमुटभर मीठ घातले. पाणी उकळल्यावर पाच वाट्या भरुन तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करून झाकून दोन मिनिटे वाफ काढून मग गॅस बंद करावा. आणि पीठ गरम असतानाच मळून घ्यावे. यामुळे पीठ छान मळले जाते. पीठ खूप गरम असल्यामुळे वाटीला बाहेरुन तुप लावून त्याने चेपून मग हाताला तेल लावून पीठ मळून घ्यावे.

    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढई मधे तुप घालून त्यावर पांढरे शुभ्र ओलं खोबरं आणि बारीक चिरलेला गुळ घालून मिक्स करावा‌. या मिश्रणाला गुळामुळे थोडे पाणी सुटते, ते आटवण्यासाठी मध्यम आचेवर सतत ढवळत राहावे, म्हणजे गुळ खोबर्याचे सारण करपत नाही. वेलचीपूड घालावी. आणि कढईच्या साइडला मिश्रण सुकायला लागल्याचे दिसले की मोदकाचे सारण तयार आहे असे समजावे.

    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मोदक बनवताना परत एकदा मोदकाचे पीठ चांगले मळून घ्यावे. मग हाताला तुप लावून मोदकाच्या पारीला कळ्या पाडून मोदक बनवावे किंवा मोदकाच्या साच्यात घालून पण मोदक बनवतात. साच्याला आतुन तुप लावून साचा बंद करुन पीठाचा लहान गोळा साच्यात घालून सगळ्या बाजूंनी पसरवून मग त्यात खोबर्याचे सारण भरावे पिठाने बंद करावे.

    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर साचा सोडवून त्यातून अलगद मोदक काढावा.

    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मोदक पात्राला आतल्या बाजूला तुप लावून त्यावर बनवलेले मोदक ठेवून १२ मिनिटे उकडून घ्यावे. मोदक पात्राला तुप किंवा तेल लावावे म्हणजे मोदक पात्राला आतून मोदक चिकटत नाहीत.

    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    छान लुसलुशीत गरमागरम असे सुंदर साजूक मोदक ताटामधे काढून त्यावर दुर्वा ठेवून गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करावा.

    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया 🙏🌺🙏

    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
12 सप्टेंबर 2021 15:50 रोजी

टिप्पण्या (4)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
15 सप्टेंबर 2021 06:42
Mast 😍👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उकडीच्या मोदक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
  2. सिमला मिरची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
  3. उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
  4. पोह्यांचे मोदक (pohyanche modak recipe in marathi)
  5. कुरकुरीत मोदक/तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
  1. पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
  2. पंचकजाया (Panchakajjaya recipe in marathi)
  3. पिठीच्या करंज्या (pithichya karanjya recipe in marathi)
  4. बुंदी मोदक (boondi modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15495231
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close