बुंदी मोदक (boondi modak recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

बाप्पा चे आग मन झाले आहे सगळीकडे प्रस्सान वातावरण निर्माण झाले आहे.
सगळीकडे उत्साह बघायला मिळतो.
आज त्यांना बंदीचा मोदक. :-)
#gur

बुंदी मोदक (boondi modak recipe in marathi)

बाप्पा चे आग मन झाले आहे सगळीकडे प्रस्सान वातावरण निर्माण झाले आहे.
सगळीकडे उत्साह बघायला मिळतो.
आज त्यांना बंदीचा मोदक. :-)
#gur

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
५,६ जण
  1. 2 वाटीबेसन पीठ
  2. 1 वाटीसाखर
  3. किंचितकेशरी रंग
  4. 1पळी तेल
  5. तळं न्यासा ठी तेल
  6. चिमूट भरमीठ

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम १ पळी तेल घेऊन पिठाला चोळून घ्यावे.मीठ पण त्यातच टाकावे.पाण्याने घट्टा गोळा भिज उन घ्या.

  2. 2

    गोळा १० मीं.झाकून ठेवा. आता त्याच्या छोटी छोटी पूरी लाटून घ्या.
    तेल गरम करून त्यात सर्व पूरी तळून घ्या.

  3. 3

    पूरी थंड झाल्यावर त्याचे तुकडे करून मिक्सर ला लावावे.

  4. 4

    आता मोठ्या जाड बुडाच्या कढईत साखर घालून त्यात साखर भिजेल इतपत पाणी घालून एकतारी पाक करावा.त्यातच आपली तयार बुंदी घालावी. घट्ट गोळा तयार करावा.सारखे पर्तवत राहावे.कड ई ल गोळा सुटू लागला की आपले मोदकाचा प्रमाण तयार.

  5. 5

    आता मोदकाच्या साच्यात छोटा गोलघळावा.सारण घट्ट भरावे.अलगद साच्यातून मोदक काढावा.

  6. 6

    सुबक मोदक तयार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

Similar Recipes