कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#gur

मोदक..
मोद म्हणजे आनंद..
"क" म्हणजे कर्म..
कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्या पाच पाकळ्या टाकतात.. म्हणून मोदक पाच पाकळ्यांचा बनवतात..
पाच कळ्या म्हणजे ज्ञानाची साधने.,
१..अभ्यास
२..मनन
३...चिंतन
४..अवलोकन
५..अकलन
हे मिळून कर्माच्या सारणामधून जो आनंद मिळतो तोच हा..
*मोदक*.. 💃 💕

#gur

मोदक..
मोद म्हणजे आनंद..
"क" म्हणजे कर्म..
कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्या पाच पाकळ्या टाकतात.. म्हणून मोदक पाच पाकळ्यांचा बनवतात..
पाच कळ्या म्हणजे ज्ञानाची साधने.,
१..अभ्यास
२..मनन
३...चिंतन
४..अवलोकन
५..अकलन
हे मिळून कर्माच्या सारणामधून जो आनंद मिळतो तोच हा..
*मोदक*.. 💃 💕

पुढे वाचा

पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#gur

मोदक..
मोद म्हणजे आनंद..
"क" म्हणजे कर्म..
कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्या पाच पाकळ्या टाकतात.. म्हणून मोदक पाच पाकळ्यांचा बनवतात..
पाच कळ्या म्हणजे ज्ञानाची साधने.,
१..अभ्यास
२..मनन
३...चिंतन
४..अवलोकन
५..अकलन
हे मिळून कर्माच्या सारणामधून जो आनंद मिळतो तोच हा..
*मोदक*.. 💃 💕

#gur

मोदक..
मोद म्हणजे आनंद..
"क" म्हणजे कर्म..
कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्या पाच पाकळ्या टाकतात.. म्हणून मोदक पाच पाकळ्यांचा बनवतात..
पाच कळ्या म्हणजे ज्ञानाची साधने.,
१..अभ्यास
२..मनन
३...चिंतन
४..अवलोकन
५..अकलन
हे मिळून कर्माच्या सारणामधून जो आनंद मिळतो तोच हा..
*मोदक*.. 💃 💕

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

60 min
चार व्यक्ती
  • पारीसाठी लागणारे साहित्य..
  • 1/2 कपमैदा
  • 1/2 कपकणीक
  • 2 टेबलस्पूनतूप
  • चिमूटभरमीठ
  • सारणासाठी लागणारे साहित्य..
  • 1/2खोबरा कीस
  • 1/2 कपगुळ (चवीनुसार कमी जास्त करु शकता)
  • 1/2 कपड्राय फ्रूट चे बारीक काप
  • 1/2 टेबलस्पूनखसखस (ऑप्शनल)
  • 1/2 टेबलस्पूनविलायची पावडर
  • तळण्यासाठी तेल/ तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

60 min
  1. 1

    मोदकाच्या सारणासाठी लागणारे सर्व साहित्य रेडी करून ठेवावे. पॅनमध्ये गुळ व खोबरे घालावे. गूळ वितळेपर्यंत परतून घ्यावे. त्यातच ड्राय फ्रूट चे बारीक काप घालावे. चांगले मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करावा. व सारण थंड करायला ठेवावे.

    पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कणिक, मैदा, किंचित मीठ व गरम तुपाचे मोहन घालून चांगले मिक्स करून घ्यावे व थोडे थोडे पाणी घालून कणकेचा घट्टसर गोळा तयार करून घ्यावा.

    पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पारीसाठी भिजवलेल्या कणकेचे छोटी छोटी पोळी लाटून घ्यावी व या पोळीला म्हणजेच पारीला हातात घेऊन कळ्या पाडून घ्याव्या व त्यात तयार केलेले सारण भरून मोदकाचा आकार द्यावा व हलक्या हाताने मोदक बंद करावा. अशाच प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यावे.

    पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पॅनमध्ये तेल किंवा तूप गरम करावे व तयार केलेले सर्व मोदक लो टू मिडीयम फ्लेम वरती गोल्डन कलर येईस्तोवर तळून घ्यावे.

    पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    अश्या प्रकारे सर्व मोदक तळून घ्यावे.

    पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तयार आहे आपले *पंचखाद्य मोदक*.. 💃 💕

    पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
20 सप्टेंबर 2021 14:45 रोजी

टिप्पण्या

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
21 सप्टेंबर 2021 03:19
खूप छान 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

खिरापत मोदक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मोगरा मोदक (mogra modak recipe in marathi)
  2. भाजी मॅगी (bhaji maggi recipe in marathi)
  3. अळूच्या गाठींची भाजी (aluchi gathichi bhaji recipe in marathi)
  4. तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
  5. शाही मोदक (shahi modak recipe in marathi)
  1. भाजी मॅगी (bhaji maggi recipe in marathi)
  2. अळूच्या गाठींची भाजी (aluchi gathichi bhaji recipe in marathi)
  3. स्पायशी एग 65 (spicy egg 65 recipe in marathi)
  4. मोगरा मोदक (mogra modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15527939
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close