कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
काशीफळ भोपळ्याचे घारगे (kasi fal bhoplyache gharge recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
काशीफळ भोपळ्याचे घारगे (kasi fal bhoplyache gharge recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

काशीफळ भोपळ्याचे घारगे (kasi fal bhoplyache gharge recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

या वेळेस वेळबचत म्हणून इन्स्टंट घारगे बनवले आहेत.

या वेळेस वेळबचत म्हणून इन्स्टंट घारगे बनवले आहेत.

पुढे वाचा

काशीफळ भोपळ्याचे घारगे (kasi fal bhoplyache gharge recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

या वेळेस वेळबचत म्हणून इन्स्टंट घारगे बनवले आहेत.

या वेळेस वेळबचत म्हणून इन्स्टंट घारगे बनवले आहेत.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
4-5 सर्व्हिंग्ज
  • 250 ग्रॅमकाशीफळ / लाल भोपळा
  • 1/2 वाटीगूळ
  • 2 वाटीगव्हाचे पीठ
  • 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  • 1 टेबलस्पूनवेलदोडे जायफळ पूड
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम भोपळ्याच्या फोडी करून घ्या. कुकर च्या भांड्यात भोपळ्याच्या फोडी आणि गूळ घालून शिजवून घेतले.

  2. 2

    शिजून झाले कि गुळाचे पाणी आणि फोडी गाळून घेतले, फोडी मिक्सर मध्ये फिरवून गर बनवून घेतला गुळाचे पाणी गर एकत्र केले.

  3. 3

    या मध्ये वेलदोडे जायफळ पूड आणि किंचित मीठ घातले आणि गव्हाचे आणि तांदळाचे पीठ असे मावेल एवढे घालून थोडा घट्ट्सर गोळा मळून घेतला. कढई मध्ये तेल तापत ठेवले आणि पिठाचे गोळे बनवून पुऱ्या लाटून घेतल्या आणि तळून घेतल्या. मस्त छान घारगे तयार. खसखस लावू शकता.

    काशीफळ भोपळ्याचे घारगे (kasi fal bhoplyache gharge recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
26 सप्टेंबर 2021 06:13 रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
29 सप्टेंबर 2021 12:44
Nice
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गंगाफळ भोपळा घारगे फ्रुटचे लाल भोपळ्याचे घारगे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झटपट ज्वारीच्या पिठाची चकली (jowarichya pithachi chakli recipe in marathi)
  2. काबुली चणा ग्रेव्ही मसाला (kabuli chana gravy masala recipe in marathi)
  3. कॉर्न विथ मटकी भेळ (corn with matki bhel recipe in marathi)
  4. सात्विक आरोग्यवर्धक आवळा सुप (awala soup recipe in marathi)
  5. पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
  1. पालक पराठे (palak paratha recipe in marathi)
  2. इन्स्टंट गार्लिक ब्रेड (instant garlic bread recipe in marathi)
  3. कांदा पोहा (kandha poha recipe in marathi)
  4. फुलके (phulke recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15547988
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close