शिंगाडा पीठ थालीपीठ (shingada pith thalipeeth recipe in marathi)

nilam jadhav @Nilamjadhav2021
शिंगाडा पीठ थालीपीठ (shingada pith thalipeeth recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात 200 ग्रॅम शिंगाड्याचे पीठ दोन उकडलेले बटाटे,अर्धी वाटी दाण्याचे कूट,कोथिंबीर, मिरची पेस्ट,मीठ चवीप्रमाणे आणि गरम पाण्यात कणिक मळून घेऊया.
- 2
आता आपण लगेच थालीपीठ करायला येऊ द्या प्लास्टिक पिशवी घेऊन त्यावर तेलाचा हात लावून थालीपीठ करून घेऊया आणि तव्यामध्ये तेल सोडून खरपूस भाजून घेऊ.
- 3
तयार आहेत उपवासचे थालीपीठ
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15610450








टिप्पण्या