शिंगाडा पीठ बर्फी (shingada pith barfi recipe in marathi)

Poonam Pandav @poonam_1984
#nrr
नवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी शिंगडा पिठापासून बर्फी बनवली आहे.
रेसिपी खाली देत आहेत
शिंगाडा पीठ बर्फी (shingada pith barfi recipe in marathi)
#nrr
नवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी शिंगडा पिठापासून बर्फी बनवली आहे.
रेसिपी खाली देत आहेत
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम साहित्याची जमवाजमव करून घ्या. पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शिंगाड्याचे पीठ दहा ते बारा मिनिटे मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
- 2
पीठ भाजत आले की त्यामध्ये वेलची पूड घाला. गूळ मिक्स करा. गॅस बंद करा. ट्रेला तूप लावून घ्या. आणि मिश्रण ट्रेमध्ये ओता. चमच्याने मिश्रण सारखे थापून घ्या. वरून बदामाचे काप घाला. बर्फी सेट करण्यासाठी बाजूला ठेवा.
- 3
पौष्टिक अशी शिंगाडा बर्फी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाचे पीठ आणि गुळाची पौष्टीक बर्फी (gavachya pith ani gulachi barfi recipe in marathi)
#gprगुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥ आपल्या जीवनात गुरुंना जेवढे महत्त्व आहे तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व सदगुरुंना आहे. सर्व मानवजातीला पारमार्थिक, आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे, भक्ताला मोक्षाप्रत नेणारे सदगुरु, त्यांच्या स्मरणासाठी ‘गुरुपौर्णिमा’ (आषाढ पौर्णिमा) हा पर्वकाल सांगितला आहे.म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या सदगुरु माऊली साठी नैवेद्य म्हणून गहूच पीठ आणि गूळ वापरून बर्फी बनवली आहे.बर्फी पौष्टीक आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी इथे मी साखर न वापरता गुळाचा वापर केला आहे .केमिकल विरहित असणारा ऑरगॅनिक गूळ जो शरीराला खूप फायदेशीर आहे तो इथे मी वापरला आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
राजगिरा पिठाचे वडे (rajgira pithache vade recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी राजगिरा पिठाचे वडे बनवले आहेत.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
शिंगाडा पीठ गुळपापडी (shingada pith gulpapdi recipe in marathi)
#nnr#नवरात्र स्पेशल दिवस तिसरा#आपण नेहमीच गुळ पापडी साठी गव्हाचे पीठ वापरतो. आज मी पोष्टीक शिंगाडा पिठाची गुळ पापडी केली आहे. एकदम मस्तच झाली. Hema Wane -
वरी साबुदाणा उपवास इडली (vari sabudana upwas idli recipe in marathi)
#nrr नवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी वरी आणि साबुदाणा वापरून उपवासाची इडली बनवली आहे. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी शेंगदाणा चटणी बनवली आहे. ही चटणी साबुदाणा वडे किंवा वरीच्या भातासोबत खूप छान लागते. रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
उपवासाची शिंगाडा बर्फी (shingada barfi recipe in marathi)
#nrr#नऊरात्रीचाजल्लोष#दिवससातवा-शिंगाडातसं पाहायला गेलं तर शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी असून तिला वॉटर चेस्टनट (Water Chestnut) असंही म्हटलं जातं.थंडीमध्ये बाजारामध्ये शिंगाड्यांची मुबलक प्रमाणात आवाक होते. तुम्ही हे कच्चे, उकळून किंवा हलवा तयार करून खाऊ शकता.शिंगाड्यामध्ये मानवासाठी अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे शरीराचं अनेक आजारांपासून बचाव करणं सोपं जातं. चला तर मग पाहूयात शिंगाडा पिठापासून हेल्दी बर्फीची रेसिपी. Deepti Padiyar -
भोपळ्यची बर्फी (bhoplyachi barfi recipe in marathi)
#GA4#week 11पॉम्पकिन हा किवर्ड घेउन मी ही बर्फी बनवली आहे. ही भोपळ्याची बर्फी मी नेहमी बनवते. विशेषतः पाहुण्यांना खाऊ म्हणून घेऊन जाण्यासाठी ही बर्फी करते. आमच्या पाहुण्यांना सुद्धा ही बर्फी आवडते. पहा तुम्हाला आवडते का? Shama Mangale -
शिंगाडा पीठ थालीपीठ (shingada pith thalipeeth recipe in marathi)
#nrr#शिंगाडा#नवरात्री दिवस सातवा nilam jadhav -
शिंगाडा पिठी (shingada pithi recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#शिंगाडा पिठीपौष्टिक पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
शिंगाडा पिठ गुळपापडी (shingada pith gulpapdi recipe in marathi)
#nrr# उपवासाची शिंगाडा पिठाची गुळपापडी#Hema wane यांची रेसिपी कुक स्नॅप Anita Desai -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#nrrनवरात्री स्पेशल उपवास म्हणून इथे मी साबुदाणा वडे बनवले आहेत.साबुदाणा वडे चटणी किंवा दह्यासोबत खूपच सुंदर लागतात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
-
सफरचंद बर्फी (safarchand barfi recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक आठवा - एक फळयासाठी मी सफरचंद बर्फी केली आहे.*ही माझी 400 वी रेसिपी आहे. त्यामुळे गोड बनवली आहे. Sujata Gengaje -
उपवासाचे झटपट बटाटा टोस्ट (batata toast recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल रेसिपी म्हणून इथे मी झटपट बनणारे उपवासाचे बटाटा टोस्ट बनवले आहेत.हे खमंग असे बटाटा टोस्ट अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार होतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
शिंगाडा पीठाचे लाडू (shingada pithache laddu recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड शिंगाडा या साठी शिंगाडा पिठाचे लाडू हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चाॅकलेट कोकोनट बर्फी (chocolate coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #बर्फीआमच्या कडे बर्फी हा प्रकार खूपच आवडीचा आहे. त्यात जर चाॅकलेट फ्लेवर्ड बर्फी असेल तर खासच आवडीची. म्हणूनच मी नेहमी होणार्या खोबर्याच्या वडीमधे चाॅकलेट सिरप घातले. घरी सगळ्यांना ही वेगळ्या प्रकारची बर्फी खूपच आवडली. आणि करायला पण एकदम सोप्पी आहे. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
खजुराची बर्फी (khajurchi barfi recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड खजुराची बर्फी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाचे उकडीचे मोदक (olya naralache ukadiche modak recipe in marathi)
#cpm7अंगारकी चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून ओल्या नारळाचे उकडीचे मोदक बनवले आहेत. माझ्या उकडीच्या मोदकांची रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
-
-
खोबऱ्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)
#Sweet आज माझ्या १००रोसिपी झाले आहेत म्हणून मी खोबऱ्याची बर्फी बनवली आहे Rajashree Yele -
कुरकुरीत अळू वडी (alu wadi recipe in marathi)
#gur गणेशोत्सव स्पेशल म्हणून बापाच्या नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवण्यासाठी अळूवडी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
नाचणीची बर्फी (nachni barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14बर्फीकारोना च्या काळात आपल्याला फिट ठेवणे खूप गरजेचे आहे म्हणून आता घरी मी हेल्थ ला जे आवश्यक आहे तसेच पदार्थ बनवत आहे आता बर्फी आली म्हणून मी रागी चे पीठ टाकून च बनवायचं प्रयत्न केलेला आहे आणि तो सफल पण झालेला आहे अतिशय सुंदर अशी बर्फी बनलेली आहे Maya Bawane Damai -
बेसन मलाई बर्फी (besan malai barfi recipe in marathi)
#GA4#week9#keyword-mithaiमिठाई मध्ये बरेच प्रकार आहेत....घरच्या घरी अनेक प्रकारे मिठाई केल्या जाते....घरी उपलब्ध साहित्यातून मी बेसन मलाई बर्फी केली आहे खूपच छान होते....त्यासाठी ही रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
आरोग्यवर्धक शिंगाडा लाप्सी (shingada laapsi recipe in marathi)
#झटपट रेसिपी---उपवास असेल तर काही तरी हटके -झटके खाण्याची इच्छा होते, सर्वाना आवडणारा पटकन होणारा असेलतर दुधात साखर असाच प्रकार...... Shital Patil -
-
मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14टेस्टी आणि हेल्धी अशी ही मूंग डाळ बर्फी आहे. आपल्या कडे बरेचदा गुलाबजाम किंवा रसगुल्ला चा पाक उरतो, बरेचदा काळात नाही याचे काय करावे, तर मी रसगुल्ला चा उरलेला पाक वापरून ही मूंग डाळ बर्फी बनवली आहे. Pallavi Maudekar Parate -
शिंगाडा+राजगिरा शिरा (shingada rajgira sheera recipe in marathi)
#nrr-दिवस ७ -शिंगाडा हा अतिशय पौष्टिक सर्वं जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात त्याशिवाय वजन कमी करण्यासाठी,पोटभरीसाठी उत्तम प्रकार आहे. Shital Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15610554
टिप्पण्या (2)