कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi)

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
नासिक

#mfr
#चना डाळीची आमटी.
चना डाळीची आमटी ही आपल्या महाराष्ट्रातील फेमस डिश पैकी एक आहे. चणा डाळ आमटी ही पुरणपोळी बरोबर, व बाजरीच्या व ज्वारीच्या भाकरी बरोबर खाण्यासाठी छान लागते. मला पुरण पोळी पेक्षा बाजरीच्या भाकरी बरोबर आमटी खाण्यासाठी खूप आवडते. काही भागात चनादाळ आमटीला सार असे देखील म्हणतात. चणा डाळ आमटी चे मूळ स्थान महाराष्ट्र आहे. तसेच महाराष्ट्र बरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात देखील आमटी बनवली जाते. परंतु याला वेगळ्या नावाने संबोधले जाते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीस मिनिटे
दोन व्यक्ती साठ
  • 1/2 वाटीचणा डाळ
  • 1 टेबलस्पूनकिसलेले सुके खोबरे
  • 1कांदा
  • 4-5 लसूण पाकळ्या, एक छोटीसी अद्रक चे तुकडे
  • 1हिरवी मिरची
  • 1 टीस्पूनअख्खा धना
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1/4 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • 1.5 टीस्पून मीठ
  • गरजेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम चणाडाळ स्वच्छ धुऊन. कुकर मध्ये व्यवस्थित शिजवून घ्या. शिजवलेली चणा डाळ वाटून घ्या.

    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका पॅनवर थोडेसे तेल घालून सुके खोबरे, कट केलेला कांदा, हिरवी मिरची, लसुन, अद्रक चे तुकडे, अक्खा धना, व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत शिकून घ्या.

    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    शेकून घेतलेला मसाला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.

    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका पॅनमध्ये तेल टाकून गरम झाल्यावर हिंग, जीरे मोहरी घाला, त्यामध्ये शेकून घेतलेला मसाला घालून व्यवस्थित शिर फ्राय करा.

    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मसाल्याला तेल सुटल्यावर त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, टाका. ते व्यवस्थित मिक्स करा.

    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता त्यामध्ये चना डाळीचे वरण टाकून. दीड चमचा मीठ टाका. आवश्यकतेनुसार पाणी घालून. पाच मिनिटांसाठी आमटी उकळून घ्या.

    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    गरमागरम आमटी बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व्ह करा.

    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चना डाळीची आमटी (chana dalichi amti recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
21 ऑक्टोबर 2021 08:33 रोजी
नासिक

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चणा डाळ आमट्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. हिरव्या मसाल्याची वांगी  (किंवा मसाला वांगी) (hirvya masalyache vangi recipe in marathi)
  2. झटपट डाळिंब ज्यूस (dalimb juice recipe in marathi)
  3. नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
  4. शेपू मूग डाळ भाजी (sepu moong dal bhaji recipe in marathi)
  5. खिच्चू नूडल्स विथ मेक्सिकन सॉस (khichu noddles Mexican sauce recipe in marathi)
  1. झटपट डाळिंब ज्यूस (dalimb juice recipe in marathi)
  2. चवळीची पालेभाजी (chavdichi palebhaji recipe in marathi)
  3. नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
  4. खिच्चू नूडल्स विथ मेक्सिकन सॉस (khichu noddles Mexican sauce recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15630472
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close