शेपू मूग डाळ भाजी (sepu moong dal bhaji recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

लुसलुशीत शेपू हिरवीगार छान दिसते.खायला जरा सर्वजण कंटाळा कर्तयापण डाळ घालून मस्त चव येते.
:-)

शेपू मूग डाळ भाजी (sepu moong dal bhaji recipe in marathi)

लुसलुशीत शेपू हिरवीगार छान दिसते.खायला जरा सर्वजण कंटाळा कर्तयापण डाळ घालून मस्त चव येते.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मीं.
३,४ जण
  1. 1जुडी शेपू
  2. 1चिरलेला कांदा
  3. ३-४ हिरवी मिरची
  4. 1 वाटीमूग डाळ
  5. 2 चमचेहळद
  6. 2 चमचेतिखट
  7. चवी नुसारमीठ
  8. 2पळी तेल

कुकिंग सूचना

१५ मीं.
  1. 1

    भाजी धुवून निवडून बारीक चिरून घ्या. डाळ १० मीं आधी िभ जून घ्या.

  2. 2

    क ड ई त तेल गरम करून त्यात आधी मिरची घाला.मिरचीचा रंग बडलालकी कांदा घाला.कांदा पण गुलाबीसर होऊ द्या.

  3. 3

    आत्ता त्यात आपली भिजलेली दाल घाला.दाल २,३ मीं शिजू द्या.नंतर तिखट हळद मीठ घाला.सर्व छान मिक्स करून घ्या.v त्यात चिरलेला शेपू घाला.

  4. 4

    सर्व भाजी हलाऊन १० मीं.शिजू द्या.पाणी आवश्यक असेल तर घाला.बहुतेक पाणी लागत नाही.तशी च
    भाजी छान शिजते.पोळी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes