कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#dfr
बुरा साखरेचे बेसन लाडू खाताना तोंडात बिलकुल चिकटत नाहीत आणि खायला सुद्धा रवेदार लागतात.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

#dfr
बुरा साखरेचे बेसन लाडू खाताना तोंडात बिलकुल चिकटत नाहीत आणि खायला सुद्धा रवेदार लागतात.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1.5 तास
अधिक
  • 1 किलोहरभरा डाळ
  • 3/4 किलोकिंव्हा आवडीनुसार बूरा साखर
  • 3/4 किलोतूप किंव्हा आवडीनुसार
  • 1 चमचावीलायची पावडर
  • आवडीनुसार सुकामेवा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1.5 तास
  1. 1

    सगळ्यात अगोदर लाडू साठी जी डाळ घेणार आहोत ती कढईमध्ये मंद गॅसवर दहा मिनिट
    रंग न बदलता भाजून घेणे.आणि घरीच मिक्सर वरती किंवा गिरणीतून थोडेसे जाडसर दळून आणणे.आणि लागणारे साहित्य जमऊन घेणे.

    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता पीठ चाळून घेणे. कढई गरम करायला ठेवणे त्यामध्ये थोडेसे तूप घालून गरम करून घेणे आता त्यात सर्व बेसन पीठ घालून मंद गॅस वरती पीठ सतत हलवत भाजून घेणे.

    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता बेसानाने पूर्ण तूप शोसले की आजून तूप घालने.बेसन आपल्याला तळापासून सतत हलवत अगदी मंद गॅस वरती भाजायचे आहे.कमीत कमी पाऊण तास ते 1 तास लागतो.थोड्या वेळाने बेसन सैलसर होते आनी तूप सोडू लागते.

    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    बेसन तूप सोडू लागले की या तुपामध्ये बेसन छान खमंग वास येईपर्यंत आणि रंग गुलाबी येईपर्यंत आपल्याला बेसन भाजायचे आहे. बेसन छान भाजले की बेसन हाताला हलके लागायला लागते.

    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता या पिठामध्ये पाऊण कप दूध घालून बेसन छान पटपट हलवून घेणे आता बेसन पूर्ण फसफसते. फसफसने बंद झाले की गॅस बंद करावा.बेसन छान हलऊन दुसऱ्या भांड्यात काढणे.

    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता बेसन थोडे थंड झाले की म्हणजे हाताला चटका बसणार नाही एवढे थंड झाले की त्यामध्ये बुरा साखर छान मिक्स करून घेणे.आणि आपल्याला पाहिजे तशा आकाराचे लाडू वळून घेणे.

    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    हे लाडू फ्रिज मधे न ठेवता बाहेर सुद्धा खूप दिवस टिकतात.

    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    बूरा साखरेचे बेसन लाडू (besan laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini
30 ऑक्टोबर 2021 10:54 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बेसन लाडू बेसनची लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पेरु डिलाईट (peru delight recipe in marathi)
  2. गोड खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
  3. शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
  4. केशर मोतीचूर लाडू (kesar motichoor laddu recipe in marathi)
  5. सोया खिमा (soya kheema recipe in marathi)
  1. छोले पुलाव (कूकरमधला) (chole pulav recipe in marathi)
  2. पोहे कोबी कटलेट (pohe kobi cutlets recipe in marathi)
  3. सोया खिमा (soya kheema recipe in marathi)
  4. खस्ता फ्लाॅवर मठरी (khasta flower mathri recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15658635
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close