शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)

#dfr
"दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा". खरच किती समर्पक वाक्य आहे हे. सगळ्यात मोठा सण. घरोघरी आता फराळ करायची सुरवात झाली असेल ना! मग आज काय करणार आहात. मी फराळाची सुरवात शंकरपाळे करून केलीय.
शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#dfr
"दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा". खरच किती समर्पक वाक्य आहे हे. सगळ्यात मोठा सण. घरोघरी आता फराळ करायची सुरवात झाली असेल ना! मग आज काय करणार आहात. मी फराळाची सुरवात शंकरपाळे करून केलीय.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैदा घेऊन त्यात रवा घालून दोन्ही एकत्र करा.
- 2
मग डालडा तूप कडकडीत गरम करून मैद्याच्या मिश्रण मध्ये घालणे. नंतर मोहन पूर्ण मैद्याला चोळून घ्या. हातानी मटका वळतो का ते बघणे म्हणजे मोहन बरोबर आहे असे समजावे.
- 3
नंतर त्यात पिठीसाखर घालून सगळे एकत्र करून घ्या आणि थोडे थोडे पाणी घालून गोळा मळून घ्या. 10 मिनिटे झाकून ठेवा आणि नंतर तो गोळा थोडा थोडा कुटून घ्या.
- 4
मग मैद्याची पोळी लाटून कात न्याने शंकरपाळे कापून तेलामध्ये तळून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गोडाची शंकरपाळी (godachi shankarpale recipe in marathi)
#dfrदिवाळीचा फराळ म्हटलं की आईचे एक वाक्य नेहमी आठवते फराळाची सुरुवात नेहमी गोड पदार्थाने करावी आणि म्हणूनच माझ्या फराळाची सुरुवात मी शंकरपाळी ने करते या वेळी थोडी वेगळी पद्धत वापरली आहे पण याने ही खूप छान शंकरपाळे होते अगदी खुसखुशीत चला मग बनवूयात शंकरपाळे. Supriya Devkar -
गव्हाचे शंकरपाळे (gavhyache shankarpale recipe in marathi)
दिवाळीचे शंकरपाळे हा एक मस्त फराळ !पण या डायट सांभाळून फराळ कसा करणार.तर मग आपण मैदा टाळून शंकरपाळे करू. Pragati Pathak -
खुसखुशीत शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळफराळ बनवायची सुरवात हि गोड पदार्थ बनवून करावी असे आई नेहमी सांगते. शंकरपाळे हा गोड पदार्थ बनवून फराळाला सुरवात करूयात. माझ्या कडे मैदा, गव्हाची दोन्ही शंकरपाळे बनवले जातात आज आपण मैदा घालून बनवूयात. Supriya Devkar -
-
खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ रेसिपीज चटपटीत प्रकार फराळा मध्ये सगळ्यांनाच आवडतात. खारे शंकरपाळे तर कधी नुसतेच किंवा चहा सोबत पण खायला आवडतात. मी खारे शंकरपाळे केले. Suchita Ingole Lavhale -
-
-
कोकोनट शंकरपाळे (coconut shankarpale recipe in marathi)
#goldenapron3#week19#घीआज मी डेसीककेटेड कोकोनट घालून शंकरपाळे नवीन आकारात बनविलेत. Deepa Gad -
-
पाकाचे कडक शंकरपाळे (Pakache Kadak Shankarpale Recipe In Marathi)
#DDRदिवाळी फराळ चॅलेंज दिवाळी म्हंटल की फराळाचे पदार्थ बनविण्याची लगबग असतेच. मग सगळे आपल्या आवडीच्या पदार्थाची फर्माईश करतात. त्यातला मुलांच्या आवडीचा पदार्थ पाक वरतुन सोडुन केलेले शंकरपाळे Suchita Ingole Lavhale -
तिखट शंकरपाळी (tikhat shankarpale recipe in marathi)
#dfr ... दिवाळीतील फराळ... आणि शंकरपाळी नाही असे होऊच शकत नाही... गोड शंकरपाळी तर झाली, मी आज तिखट शंकरपाळी केली आहेत कणकेची... छान खुसखुशीत झाली आहे... Varsha Ingole Bele -
कणकेचे शंकरपाळे (gavhachya pithache shankarpale recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ चॅलेंजआज दिवाळीचा पहिला दिवस गोवस्य बारस. तेव्हा फराळा चे प्रकार करायला सुरुवात झाली. मी आज कणकेचे शंकर पाळे केलेत. खुप छान झाले. Suchita Ingole Lavhale -
कणिक गुळाचे शंकरपाळे (Kanik Gulache Shankarpale Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#दिवाळी फराळ रेसिपीअनिता देसाई ह्यांच्या रेसिपी वरून बनवली आहे. शंकरपाळे छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी #शंकरपाळे. शंकरपाळे बनवतांना जर घटक प्रमाणात घेतले तर शंकरपाळयांना चांगले लेयर्स येवून छान खुसखुशीत होतात. Pritibala Shyamkuwar Borkar -
खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)
#DDR#गोड शंकरपाळे मुलांना आवडत नसतील तर असे करा तिखट नाही फक्त खारे. Hema Wane -
-
-
खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की कितीतरी पदार्थ बनवल्या जातात ..पण कायम दिवाळी म्हटली की आठवणारे पदार्थ म्हणजे चिवडा, लाडू ,चकली शंकरपाळे ,शेव इत्यादी. त्यापैकीच एक म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी केली आहे मी... दोन आकारात.. Varsha Ingole Bele -
खुसखुशीत करंजी (karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#रेसिपीनंबर5दिवाळी फराळ मधला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थान मिळाले आहे आपल्या करंजी ला...नाही का! Shilpa Gamre Joshi -
खमंग नमकपारे(खारे शंकरपाळे) (khare shankarpale recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.2दिवाळी फराळ या थिम मधला माझा दूसरा फराळ आहे खमंग नमकपारे....म्हणजेच खारे शंकरपाळे....खूप गोड खाणे झाले की काहीतरी चटपटीत हवेच म्हणून खास ही रेसिपी.... Supriya Thengadi -
खारे शंकरपाळे (khari shankarpali recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट़्#शंकरपाळे-शंकरपाळे नेहमी गोडच केले जातात, तेव्हा काही तरी नवीन वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. Shital Patil -
-
शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीचा आनंद द्विगुणित करणारे हासरेMrs. Renuka Chandratre
-
-
खुसखुशीत करंजी (karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 6 #करंजी #दिवाळीचा फराळ म्हटले करंजी शिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे घातला करंजीचा घाट! Varsha Ingole Bele -
तिखट शंकरपाळे (Tikhat Shankarpale Recipe In Marathi)
#DDRआजकाल मुलांना गोड शंकरपाळ्यांपेक्षा तिखट शंकरपाळे आवडतात म्हणून हा प्रयास. Neelam Ranadive -
साठ्याची करंजी (sathyachi karanji recipe in marathi)
#dfrदिवाळीच्या फराळाची राणी म्हणजे करंजी! करंजी बनवताना आपल्याला खूप व्याप वाटतं पण करंजी खाल्ल्याशिवाय फराळ पूर्ण होत नाही तर घरातील सर्वांची मदत घेऊन छान करंजी बनवावी. Smita Kiran Patil -
खुसखुशीत साट्याच्या करंज्या (karanjya recipe in marathi)
#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळी म्हणजे गोड तिखट फराळाची पर्वणी पण स्वतःहाच्या हाताने बनवलेल्या फराळाची चवच न्यारी आज आपण दिवाळीच्या फराळातील गोड पदार्थ करंजी कशी करायची ते बघुया चला Chhaya Paradhi -
-
More Recipes
टिप्पण्या (6)