कांद्याची पात भाजी शेंगदाणा लावून (kandyachi pat bhaji recipe in marathi)

Aparna Nilesh @cook_Aparna9224
अगदी झटपट ३० मिनिटाच्या आत होणारी अशी ही कांद्याच्या पातीची भाजी ..... आमच्याकडे यामध्ये शेंगदाणा कूट घालून करतात....
कांद्याची पात भाजी शेंगदाणा लावून (kandyachi pat bhaji recipe in marathi)
अगदी झटपट ३० मिनिटाच्या आत होणारी अशी ही कांद्याच्या पातीची भाजी ..... आमच्याकडे यामध्ये शेंगदाणा कूट घालून करतात....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांद्याची पात धुवून बारीक चिरून घ्यावी....
- 2
कढई मध्ये कांदा घालून फोडणी करावी. त्यावर पातीचा कांदा व चवीनुसार मीठ घालावे
- 3
शेंगदाणे भाजून त्याचे कूट करून घ्यावे
- 4
भाजी शिजली की शेंगदाण्याचे कूट घालून एकजीव करावे. १ मिनिट ठेवावे
- 5
अशाप्रकारे ही कांद्याच्या पातीचि शेंगदाणा लावून केलेली भाजी गरमागरम सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15659306

टिप्पण्या