कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
राघवदास लाडू/रवा खोबर्याचे पाकातले लाडू (rava pakatle laddu recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
राघवदास लाडू/रवा खोबर्याचे पाकातले लाडू (rava pakatle laddu recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

राघवदास लाडू/रवा खोबर्याचे पाकातले लाडू (rava pakatle laddu recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#dfr
#दिवाळी_फराळ_चॅलेंज
#राघवदास_लाडू
#रवा_खोबर्याचे_पाकातले_लाडू

#dfr
#दिवाळी_फराळ_चॅलेंज
#राघवदास_लाडू
#रवा_खोबर्याचे_पाकातले_लाडू

पुढे वाचा

राघवदास लाडू/रवा खोबर्याचे पाकातले लाडू (rava pakatle laddu recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#dfr
#दिवाळी_फराळ_चॅलेंज
#राघवदास_लाडू
#रवा_खोबर्याचे_पाकातले_लाडू

#dfr
#दिवाळी_फराळ_चॅलेंज
#राघवदास_लाडू
#रवा_खोबर्याचे_पाकातले_लाडू

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
८ ते १० जणांसाठ
  • 1 किलोझिरो नंबरचा अगदी बारीक रवा
  • 1 वाटीओलं खोबरं मोठी दिड
  • ६०० ग्रॅम साखर
  • १५० ग्रॅम तुप
  • 1 टेबलस्पूनवेलची पूड
  • मनुका/बेदाणे
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    रवा थोडावेळ सुकाच भाजावा, यामुळे रवा हलका होतो. मग त्यात थोडं थोडं तुप घालून मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावा.‌ मग त्यात ओलं खोबरं घालून परत ५ मिनिटे रवा खोबरं मिश्रण परतावे. खरपूस भाजल्या मुळे लाडवाची चव खूप छान खमंग येते. मग त्यात वेलची पूड घालून मिक्स करावे.

    राघवदास लाडू/रवा खोबर्याचे पाकातले लाडू (rava pakatle laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    राघवदास लाडू/रवा खोबर्याचे पाकातले लाडू (rava pakatle laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईमधे साखरेच्या अर्धं पाणी घालून ढवळत ढवळत एक तारी पाक करावा. कढईमधला साखरेचा फेस येणं थांबलं की मग गॅस बंद करावा. पाकाचा एक थेंब जरा ‌गार करुन दोन बोटांच्या चिमटीत थेंबभर पाक धरुन बघावे. पाकाला एक बारीक तार येऊ लागल्यावर आपला पाक झाला आहे.

    राघवदास लाडू/रवा खोबर्याचे पाकातले लाडू (rava pakatle laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    राघवदास लाडू/रवा खोबर्याचे पाकातले लाडू (rava pakatle laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    राघवदास लाडू/रवा खोबर्याचे पाकातले लाडू (rava pakatle laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    साखरेच्या पाकात खरपूस भाजलेला रवा घालून पटापट ढवळावे,‌ नाही तर मिश्रण‌ सुके होते. जर मिश्रण जास्त सुकं झालं तर थोडसं पाणी शिंपडून मिश्रण एकत्र करावे.

    राघवदास लाडू/रवा खोबर्याचे पाकातले लाडू (rava pakatle laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    राघवदास लाडू/रवा खोबर्याचे पाकातले लाडू (rava pakatle laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    रवा खोबर्याचे खमंग लाडू वळावे. हे लाडू खायला फारच छान लागतात. पण खोबरं असल्यामुळे हे लाडू आठ दिवसांपेक्षा जास्त टिकत नाहीत. फ्रिज मधे हे लाडू पंधरा दिवस टिकतात.

    राघवदास लाडू/रवा खोबर्याचे पाकातले लाडू (rava pakatle laddu recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
04 नोव्हेंबर 2021 20:31 रोजी

टिप्पण्या (2)

Geeta Godhiwala
Geeta Godhiwala @cook_11988180
10 नोव्हेंबर 2021 13:42
Nice
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

राघवदास लाडू रवा लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सांजोरी (sajori recipe in marathi)
  2. खमंग खुसखुशीत भाजणीची चकली (chakli recipe in marathi)
  3. गोड शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
  4. बुंदीचे लाडू (boondiche laddu recipe in marathi)
  5. खुसखुशीत गोड शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
  1. खमंग खुसखुशीत भाजणीची चकली (chakli recipe in marathi)
  2. गोड डिस्को पुरी (god puri recipe in marathi)
  3. गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
  4. गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15675611
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close