ओल्या खोबर् याची करंजी (olya khobryachi karanji recipe in marathi)

ओल्या खोबर् याची करंजी (olya khobryachi karanji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका पातेल्यात रवा, मैदा आणि मीठ एकत्र करून वरून तुपाचे मोहन घालावे आणि चांगले मिक्स करून घ्यावे, व थोडे थोडे दूध घालून मिश्रण घट्ट भिजवून घ्यावे व एक ते दोन तास झाकून ठेवावे
व नंतर - 2
सारणासाठी एका कढईत तुप घालून खोबर्याचा किस मंद गॅसवर गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यावे व खसखस, तिळ आणि बारीक रवा भाजून घ्यावे व थंड करून खोबऱ्याचा कीस, तिला आणि खसखस मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे
हे मिश्रण बारीक करून
झाले की त्यात वेलची पूड पिठी साखर घालून एकत्र करून सारण तयार करून बाजुला झाकून ठेवावे - 3
व नंतर तयार केलेल्या रवा मैद्याच्या गोळ्या मधील एक लाटी घेऊन त्याची पोळी लाटावे आणि त्यात तयार केलेले खोबर् याचे सारण भरून करंजीच्या आकाराने कडा ला बोलावे पाणी लावून कडा बंद करून घ्यावे चमचाने किंवा कातणीने कापून घ्यावे..
वनंतर एका कढईत तुप गरम करून घ्यावे व तापलेल्या तुपामध्ये मंद आचेवर या करंज्या खरपूस तांबूस तळून घ्या. अशाप्रकारे सर्व करंज्या तयार💁 - 4
Keywords
Similar Recipes
More Recipes







टिप्पण्या