आलूचे पराठे (alooche parathe recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आलू उकडून सोलून त्याचे काप करुन घेतले. कढईमध्ये तेल घालून गरम करून घेतले. त्यामध्ये जीरे, मोहरी,कढीपत्ता, कांदा, मिरची, हळद तिखट धने पावडर प्रमाणात मीठ घालून मिक्स करून घेतले त्यात बटाटे घालून मिक्स करून घेतले आणि वरून कोथिंबीर घाला. तयार आहे बटाट्याची भाजी
- 2
गव्हाची कणीक चाळून त्यामध्ये दोन चमचे तेल आणि मीठ घालून कणिक मळून घेतली. दहा मिनिटे रेस्ट केल्यानंतर कणिक मळून कणकेचा एक गोळा घेऊन त्यामध्ये बटाट्याच्या भाजी चा गोळा घातला आणि लाटून तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूने भाजून घेतला.
- 3
अशाप्रकारे सर्व पराठे तयार करून घेतले. तयार आहे आपले गरमागरम आलूचे पराठे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15680582









टिप्पण्या