आलू टोस्ट सॅन्डविच (aloo toast sandwich recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#CDY
बालदिनविशेष

सॅन्डविच म्हणजे लहान मुलं आणि मोठ्यांचं ही तितकचं फेवरेट..😊

आलू टोस्ट सॅन्डविच (aloo toast sandwich recipe in marathi)

#CDY
बालदिनविशेष

सॅन्डविच म्हणजे लहान मुलं आणि मोठ्यांचं ही तितकचं फेवरेट..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४ जणांसाठी
१/२ तास
  1. 5-6 उकडलेले बटाटे
  2. 1 टेबलस्पूनआलं लसूण हिरवी मिरची पेस्ट
  3. 1/2 टीस्पूनहळद
  4. मीठ चवीनुसार
  5. हिरवी चटणी गरजेनुसार
  6. ब्रेड स्लाइस
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. बटर
  9. जीरे ,मीठ चवीनुसार
  10. तेल फोडणीकरीता

कुकिंग सूचना

४ जणांसाठी
  1. 1

    पॅनमधे तेल गरम करून त्यात जीरे,हिंग,आलं, लसूण,हिरवी मिरची पेस्ट घालून छान खमंग परतून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात हळद,उकडलेले बटाटे,मीठ घालून स्मॅशरने छान एकत्र करा.नंतल कोथिंबीर घालून भाजी ५ मि. शिजू द्या.

  3. 3

    ब्रेड स्लाइसला बटर लावून घ्या. व वरून हिरवी चटणी लावून घ्या. नंतर वरून तयार भाजी ब्रेडला छान लावून घ्या.

  4. 4

    दुसऱ्या ब्रेडला बटर आणि चटणी लावून वरून हा ब्रेड ठेऊन छान प्रेस करा.

  5. 5

    टोस्टर किंवा पॅनमधे बटर गरम करून सॅन्डविच बटर लावून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

  6. 6

    गरमागरम सॅन्डविच साॅस आणि कडक चहासोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes