ड्रायफ्रूट करंजी (dryfruits karanji recipe in marathi)
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
ड्रायफ्रूट करंजी (dryfruits karanji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैद्याचे पीठ चाळून त्यात गरम तुपाचे मोहन घालून सॉफ्ट से कणिक मळून घ्या.
- 2
आता सर्व ड्रायफ्रूट ची मिक्सर मध्ये जाडसर पावडर तयार करून घ्या.
- 3
अर्धा वाटी खोबरे, मिक्स ड्रायफूट मिक्सर मध्ये शेकून घ्या. 1 टीस्पून खसखस घाला. मिश्रण थंड झाल्यावर त्या मध्ये पीठी साखर घाला.
- 4
मैद्याच्या कणकेचे छोटे छोटे बॉल बनवून घ्या. एक सारख्या पोळ्या लाटून घ्या. पोळ्या एकावर एक ठेवून त्याला तुपाचा व मैद्याचा मिक्स साठा लावून घ्या.
- 5
- 6
व त्याचा टाईट रोल तयार करा. तयार रोलचे छोटे छोटे तुकडे करा. ते छोटे छोटे पुरी लाटून. त्यामध्ये ड्राय फ्रुट ची तयार मिश्रण भरा.
- 7
करंजीचा आकार द्या. व गरम तेलामध्ये खरपुस तळा. तयार आहे गरमा-गरम ड्रायफ्रूट करंजी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15713351























टिप्पण्या (4)