सफरचंदहलवा (safarchand halwa recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
सफरचंदहलवा (safarchand halwa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम सफरचंद व स्वच्छ धुऊन किसून घ्यावे व नंतर एका कढईत तूप गरम करून काजू परतून बाजूला काढून घ्यावे व त्यातुपात किसलेले सफरचंद छान तुपात परतून शिजवून घ्यावे
- 2
सफरचंदाचे पाणी आटले की साखर, दालचिनी पावडर, फुडकलर आणि तळलेले काजू मनुका घालून एकत्र करून घ्यावे दोन मिनिटं परतून घ्यावे
- 3
नंतर व्हॅनिला इसेन्स घालून परतून घ्यावे अशाप्रकारे सफरचंदाचा हलवा तयार आहे
- 4
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15725108













टिप्पण्या