मिक्स फ्रुट सलाड (mix fruit salad recipe in marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
#make fruity
मिक्स फ्रुट सलाड सर्वांना पोषक असा.
मिक्स फ्रुट सलाड (mix fruit salad recipe in marathi)
#make fruity
मिक्स फ्रुट सलाड सर्वांना पोषक असा.
कुकिंग सूचना
- 1
सर्व फळे धुवून स्वच्छ करावी त्यांच्या आपल्याला आवडेल अशा फोडी कारा.
- 2
सफरचंद ला लिंबू रस लावा म्हणजे काळे पडणार नाही.
- 3
पेरु ल तिखट मीठ लावा. अंजीर फुलाच्या आकारात कापून घ्या फ्रिज मध्ये ठेऊन आयत्या वेळी सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्लासिक कलरफुल फ्रुट सलाड (classic colorful fruit salad recipe in marathi)
#sp बुधवार साठी विषय फ्रुट सलाड हे तर एकदम आवडीचं सलाड.फळे तर आपण रोजच खातो पण फ्रुट सॅलड बनवलेवर एकाच वेळी अनेक फळे आपल्या पोटात जातात व त्यामुळे अनेक पोषक तत्वे एकदम मिळतात.फ्रुट सलाड केल्यामुळे फळांची चव अधिक वाढते व त्याची रंगत सुधारते,व आपण नुसती फळे तशीच खातो त्यापेक्षा सलाड च्या माध्यमातून जास्त फळे खाल्ली जातात . अशी फ्रुट सलाड ची बनवलेली कलरफुल फ्रुट डिश पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटते व आपोआपच पुर्ण डिश फस्त होते तर मग बघू माज्या क्लासिक कलरफुल फ्रुट सॅलड ची रेसिपी... Pooja Katake Vyas -
* फ्रुट बास्केट सलाड * (fruit basket salad recipe in marathi)
#fr #बुधवार #फ्रुट सलाड ह्या थीम साठी मी ही सर्वांना आवडेल अशी बास्केट बनवली. काय योगायोग होता त्यादिवशी विनायकी होती आणि ही थीम पण अशी त्यामुळे हा पदार्थ घरात फारच भाव खाऊन गेला. अहो खुश त्यांना उपवास असल्याने ही परवाणीच वाटली. फारच हेल्दी, टेस्टी, यम्मी अशी ही फ्रुट बास्केट आहे. कधी पण घरी बनवा व घरच्यांना खुश करा. अशी पोटभारीची आहे. Sanhita Kand -
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (fresh cream fruit salad recipe in marathi)
#gp#फ्रेश क्रिम फ्रुट सलाड# आपण नेहमीच कस्टरच फ्रुट सलाड बनवितो , पण हे अगदी झटपट होणार आहे , चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
मिक्स फ्रुट सॅलड (mix fruit salad recipe in marathi)
#sp#मिक्सफ्रुटसॅलडवेगवेगळ्या फळांचे वेगवेगळे फायदे आपल्या आरोग्यावर होत असतात म्हणून आहारातून जसे आपण जेवण घेतो तेवढेच महत्त्व फळांचेही आहे म्हणून आहारातून फळांचे सॅलड घेतले तर जास्त उपयोगी असतेफळांचा रस घेण्यापेक्षा अशाप्रकारचे सॅलड किंवा कच्ची फळ खाल्लेले कधीही चांगले. फळांच्या गरात भरपूर प्रमाणात फायबर असते, वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे फळांमध्ये असते ए बी सी ई आणि केही खनिजेही फळांमध्ये असतात फळांच्या गरामध्ये सालीचे महत्व आहे फळांच्या सालीत तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर पुष्कळ असते आतल्या रसदार गरातजीवनसत्वे असतात त्यामुळे जी फळे सालीसकट खाण्यासारखे असतात ती सालीसकट खाल्ली पाहिजेअशी बरीच फळे आहे जी आपण सालीसकट खाऊ शकतो मग अख्खा असाच फळ खाण्याचा जर कंटाळा येत असेल तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रूट एकत्र करून सॅलड बनवून खाल्ले पाहिजेफळांच्या रसात फळही जास्त लागतात आणि वेळही जातो आणि त्यात फळांचा गर वेगळा केला जातो त्यामुळे रस पेक्षा फळ खाल्लेली बरी रस न गाळलेले पिले तर चांगले. सालासकट फ्रूट घेतल्याने बद्धकोष्टाला अटकाव होतो. फळांची नॅचरल साखर पोटात जाते अशा प्रकारचे सॅलड खाल्ल्यामुळे चवर्णतृप्ती होते आणि एका वेळेस बरीच फळे खाल्ली जातातमी बऱ्याच फळांचा उपयोग करून फ्रुट सॅलड़ तयार केले आहे वरून वेगवेगळ्या सिझनिंग चा उपयोग करून ड्रेसिंग केली आहे , काही फ्रुट्स स्टिकस ही तयार केल्या आहे चीज आणि पायनापल हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागते फळां बरोबर चीज ही खूप छान लागते म्हणून अशा प्रकारचे चीज बरोबर फळ खाल्ले तर अजून चविष्ट लागतात अशी स्टिक्स बनवून दिसायलाही छान आकर्षक दिसतात आणि खाण्याची इच्छा ही होतेतर बघूया मिक्स फ्रूट सॅलड रेसिपीनक्कीच ट्राय करून बघा Chetana Bhojak -
मिक्स स्प्राऊट सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#SR#मंगळवार मिक्स स्प्राऊट सलाड नंदिनी अभ्यंकर -
फ्रूट सलाड (Fruit salad recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपी कॉन्टेस्ट...... लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारी अशी ही फ्रूट सलाडची डिश आहे. यात निरनिराळ्या प्रकारचे कस्टर्ड वापरू शकतो. इथे मी व्हॅनिला कस्टर्ड वापरून फ्रूट सलाड तयार केला आहे. कुठचीही फळ व ड्राय फ्रुटस आपण टाकू शकतो. चला तर पाहुयात कसे करायचे ते..... Mangal Shah -
मिक्स फ्रुट मिल्क शेक (mix fruit milkshake recipe in marathi)
मिक्स फ्रुट मिल्क शेक रेसिपी तुम्ही पण करून बघा... Rashmi Joshi -
-
-
मिक्स व्हेजिटेबल सलाड (mix vegetable salad recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#मिक्स व्हेजिटेबल सलाड Sapna Telkar -
फ्रुट सलाड विथ व्हिप्ड क्रिम (fruit salad with whip cream recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मधे बुधवारची रेसिपी आहे फ्रुट सलाड माझी आवडती डीश. रेस्टोरेंट मध्ये गेल्यावर डेझर्ट म्हणून मी फ्रुट सॅलाडच घेते. तसे घरी पण मी बरेचदा ही सोपी आणि न बिघडणारी रेसिपी बनवते. हा क्लू मिळाला आणि आमचे जावई येणार हे समजले. मग मी त्यांच्यासाठी फ्रुट सॅलाडच बनवले. Shama Mangale -
मिक्स स्प्राऊड सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये मंगळवारची रेसिपी आहे मिक्स स्प्राऊड. मी मुग आणि मटकी मिक्स करून असे सलाड बनवते. असे सलाड मुलींना खूप आवडते. Shama Mangale -
मल्टिकलर फ्रुट सलाड (multicolor fruit salad recipe in marathi)
#frफ्रुटस तर सर्वाना खूपच आवडतात. फ्रुट्स मुळे भरपूर एनर्जी येते अनेक प्रकारचे विटामिन्स, मिनरल्स मिळतात तर आज मी यम्मी मल्टी कलर फ्रूट सलाड बनवले आहे ... Mangal Shah -
हनी मेलॉन व मिक्स फ्रुट सलाड (fruit salad recipe in marathi)
सहज सोपे घरात असलेलं फ्रूट वापरून तयार केलेलं सलाड. संध्याकाळी खाण्यासाठी अतिशय योग्य.#goldenapron3#week22#melon GayatRee Sathe Wadibhasme -
चटपटीत फ्रुट चाट / सॅलड (fruit salad recipe in marathi)
#GA4#week5#सलाद#चटपटीत फ्रुट चाट / सॅलडगोल्डन अप्रन 4च्या पझल मध्ये सलाद हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे चटपटीत फ्रुट चाट / सॅलडफ्रुट सलाड एक अशी रेसिपी आहे, जी फार हेल्दी असते. तसेच यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन्स यांसारखी अनेक पोषक तत्त्व असतात.चिप्स व अन्य वस्तू खाण्यापेक्षा विविध फळे किंवा फळाचा फ्रुट चाट जरी बनवून खाल्ला तर अनेक फायदे होतात. फळे खाल्याने तुम्हाला अनेक आवश्यक जीवनसत्वे मिळतात. तुम्हाला ताजेतवाने देखील वाटते.फ्रूट चाटसाठी जास्त काही नाही लागत हे चाट बनवायला ,थोडे चटपटीत मसाले,आवडीची रसाळ फळे चला तर आपण आज चटपटीत फ्रुट चाट / सॅलड करू आणि खाऊयात. Swati Pote -
-
लेमनी पपई मिक्स सलाड (lemon papaya mix salad recipe in marathi)
#sp #शुक्रवार #पपई लेमन सलाड साठी मी जरा हटके सलाड बनवले आहे. कच्ची पपई न वापरता तयार पपई वापरली. हे सलाड पण तितकेच टेस्टी बनले आहे. Sanhita Kand -
मिक्स फ्रूट रबडी (mix fruit rabdi recipe in marathi)
#cpm6 # उपवासाकरीता..मिक्स फ्रुट रबडी... Varsha Ingole Bele -
मिक्स व्हेज़िटेबल सलाड (mix vegetable salad recipe in marathi)
मिक्स व्हेज़िटेबल सलाड#GA4#5या आठवड्यातील चँलैंज़ मधून मी सलाड हा क्लू घेऊन आज़ मिक्स व्हेज़िटेबल सलाड बनवले. चवीला छान आणि पौष्टिक. Nanda Shelke Bodekar -
-
"मिक्स फ्रुट सॅलड" (mix fruit salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक_सॅलड_प्लॅनर#बुधवार"मिक्स फ्रुट सॅलड" फ्रूट्स म्हणजे माझ्या मुलाचा आवडता विषय...बाराही महिने आमच्या घरी सिझन नुसार फळं आणि फळांचे बरेच प्रकार खायला मिळतात... आणि सध्याच्या काळात इम्युनिटी किती महत्वाची हे तर आपल्या सर्वानाच माहीत आहे, आणि फळं खाण इम्युनिटी साठी अमृतच..👌👌 तेव्हा नक्की करून बघा Shital Siddhesh Raut -
मिक्स व्हेज सलाद (mix veg salad recipe in marathi)
#sp # मिक्स व्हेज सलाड... जेवणातल्या काही भाज्या कच्च्या खाणे शरीरासाठी पोषक असते ...म्हणून मग अशा भाज्यांचा उपयोग सलाद मध्ये करून, जेवण चवदार आणि पौष्टिक बनवता येते.. असेच आज, मी केलेले आहे मिक्स वेज सलाद ....तर बघूया.. Varsha Ingole Bele -
मिक्स फ्रुट कस्टर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13E book विंटर स्पेशल रेसिपीज Manisha Satish Dubal -
मिक्स फ्रुट आईसक्रीम (mix fruit ice cream recipe in marathi)
#icr#मिक्स फ्रुट आईसक्रीमउन्हाळा म्हंटले की डोळ्यासमोर येते ते आईसक्रीम लहान मुलं असो की मोठे सगळेच याच्या प्रेमात असतात....त्यासाठी खास घरच्या घरी मिक्स फ्रुट आईसक्रीम ची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
मिक्स फ्रुट पॅनकेक (mix fruit pancake recipe in marathi)
#पॅनकेक खरे तर अंजलीताईंचा जुगाड, पॅनकेक पाहिल्यावर मलाही उत्साह आला. कालचे पॅनकेक मिश्रण शिल्लक होते. मग त्यातच घरी असलेल्या पदार्थांचा वापर करुन आजचा मिक्स फ्रुट पॅनकेक बनवला. काल तिखट होता, म्हणून आज गोड बनवला . खाणा-यालाही आवडला , बरं का....म्हणून मग रेसिपी पोस्ट करायला घेतली...... Varsha Ingole Bele -
-
मिक्स फ्रुट चाट (mix fruit chaat recipe in marathi)
#चाट... कधी कधी नुसते फळे खाण्याचा कंटाळा येतो, अशावेळी, असे चाट करून खाल्ले तर, तोंडाला चव पण येते, आणि सर्व प्रकारची फळे, पोटात पण जातात.. म्हणजे, हे आवडत, हे, नाही, असा प्रश्न ही येत नाही.. तेव्हा झटपट होणारे हे healthy चाट बघू या... Varsha Ingole Bele -
फ्रुट सॅलड (fruit salad recipe in marathi)
#spसॅलरी प्लॅनर#बुधवार फ्रुट सॅलडफ्रूट सॅलड ही एक डिश आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे फळ असतात,तसेच हे एक डेझर्ट म्हणून लोकप्रिय आहे. फ्रुट सॅलड हे सर्वांचेच प्रचंड आवडते आहे अत्यंत पोष्टिक व हेल्दी असे आहे यात आपल्या आवडीनुसार वेगवेगळी फळं आपण घेऊ शकतो फळांमध्ये सामान्यत: जीवनसत्त्वे आणि खनिजे भरलेले असतात, या फळांचे मिश्रण हे एक आरोग्यदायी सर्व्हिस ठरेल. 😊तर मग चला असे हेल्दी पोष्टिक फ्रुट सॅलड बघूया Sapna Sawaji -
मिक्स फ्रुट पॅन केक (mix fruit pancake recipe in marathi)
#पॅनकेककेक खायला व करायला आज काल आपल्याला काही कारण लागत नाही आले मनात की आपण केक करतोच आज तर मी बाप्पा च्या नेवेद्या साठी च पॅन केक केला. तो कशाचा तर फक्त फळं वापरून टेस्टी व हेल्दी. एकदम निर्लेप रेसिपी. सर्वांच्या आवडीचा. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
मिक्स फ्रुट पिझ्झा (Mix fruit pizza recipe in marathi)
#MLRफळे ही पौष्टीक आणि आहाराला पूरक असतात. फळांच्या सेवनाने आरोग्य सुधारते. रोगप्रतिकार क्षमता वाढते. फळे ही जीवनसत्वे, पौष्टीकमुल्ये, फायबर, ऍण्टी ऑक्सिडंटस यांचे साठे असतात. असा हा पौष्टीक मिक्स फ्रुट पिझ्झा नक्की करून पहा. Shital Muranjan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15724462
टिप्पण्या