मेथीचे पराठे (methiche parathe) (methiche paratha recipe in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
मेथीचे पराठे (methiche parathe) (methiche paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बाउलमध्ये गव्हाचे पीठ, बेसन घ्यावे. त्या मध्ये धणेपूड,जिरेपूड, ओवा, हळद,तीळ, लाल तिखट, मीठ घालून मिक्स करावे.
- 2
नंतर तेल घालून छान मिक्स करून घ्या. बारीक चिरलेली मेथी, दही घालून मिक्स करा.
- 3
गरजेनुसार नुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवून द्यावे. नंतर पराठा लाटून घ्या.तवा गरम करून करून तेल लावून दोन्ही बाजूंनी पराठा छान खरपूस भाजून घ्या.
- 4
गरमागरम पराठा दही किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15731622















टिप्पण्या (2)